पालांदूर परिसरात राजरोसपणे वृक्षांची कत्तल

दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर:- मानवाने स्वतःच्या स्वार्थाकरिता निसर्गालाच दावणीला बांधले आहे. शासकीय स्तरावर झाडे लावा, झाडे जगवा या मोहिमेचा कितीही उदघोष होत असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर आहे. वृक्षतोड थांबता … Read More

शेतकऱ्यांकडे पाटबंधारे विभागाची कोटयावधीची थकबाकी

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या व शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणाऱ्या चांदपूर जलाशयाची कोट्यावधी रुपयाची थकबाकी आज सिहोरा व परिसरातील शेतकऱ्यांकडे अडून असल्याचे वृत्त पुढे आले आहे. ही … Read More

डारा पोलीस दलातर्फे ऑल आऊट ऑपरेशन

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्ह्यात सर्वत्र शांतता राहावी व कोणतेही घातपाती कृत्य / अघटीत घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी या कारणाने भंडारा पोलीस दला तर्फे ऑल … Read More

मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून “50 खोके एकदम ओके” च्या घोषणा; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

मुंबई :- मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून “५० खोके एकदम ओके” च्या घोषणा देण्यात आल्या. आतापर्यंत ठाकरे गट “५० खोके एकदम ओके” च्या घोषणा देऊन शिंदे गटाला डिवचत होते. मात्र, आपले मित्रपक्ष … Read More

अखेर त्या 17 ही रेतीच्या टिप्पर चालक व मालकावर गुन्हा दाखल

दैनिक लोकजन वृत्तसेवाभंडारा :- जयकिसन राईस इंडस्ट्री मोहगाव देवी येथील रेतीने भरलेले १७ टिप्पर जप्त करण्यात आले होते. वरठीचे मंडळ अधिकारी महादेव इप्पर यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन वरठी येथे त्या … Read More

शासकीय जयंती यादीत संत तुकाराम महाराजांचे नाव वगळले

दैनिक लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा अपमान होत असल्याचा आरोप करत मोहाडी तालुका कुणबी समाज संघटनेने संताप व्यक्त केला आहे. सन 2026 च्या शासकीय जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमांच्या अधिकृत … Read More

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यासह तिरोडा तालुक्यात मागील काही दिवसांपासून बिबट्यांचा दहशतपूर्ण संचार वाढला असून, नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर तिरोडा तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) येथे शुक्रवार 9 … Read More

दिग्गज काँग्रेस नेते तथा पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे आज ६ जानेवारी २०२५ रोजी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून कलमाडी यांची प्रकृती बरी नव्हती.

समाजाला दिशा व लोकशाही सशक्त करण्यासाठी पत्रकारीता करावी

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- पत्रकारीता लोकशाहिचा चौथा स्तंभ असून यात पत्रकारांची महत्वाची भुमीका असते. पत्रकार आपल्या लिखाणातून आरसा दाखवतो. समाजाला दिशा व देशाला सशक्त करण्यासाठी पत्रकारीतेच्या माध्यमातून पत्रकारांची महत्वाची … Read More

जिल्हा माहिती कार्यालयात दर्पणकारांना अभिवादन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी, १८३२ रोजी महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र “दर्पण’ सुरु केले. हाच दिवस महाराष्ट्रात “मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने जिल्हा … Read More