सामूहिक विवाह सोहळे ही सामाजिक ऐक्य जपण्याची चळवळ – आमदार राजू कारेमोरे
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- विवाह सोहळ्यांमध्ये होणारा अफाट खर्च, बडेजाव आणि त्यामुळे कुटुंबावर येणारे आर्थिक ओझे टाळण्यासाठी सामूहिक विवाह संकल्पना समाजासाठी मोठा दिलासा देणारी आहे. बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत हे सोहळे केवळ खर्च वाचवत नाहीत. तर सामाजिक एकता वृद्धिंगत करतात. असे प्रतिपादन आमदार राजू कारेमोरे यांनी केले. हरदोली येथील लबान तांडा पटांगणावर आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवून नवदांपत्यांना शुभाशीर्वाद दिले. त्यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. प्रशांत पडोळे, विधान परिषद सदस्य परिणय फुके, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, राष्ट्रवादीचे नेते धनंजय दलाल, किसान सभेचे अध्यक्ष माधवरावबांते, सदानंद इलमे, नाना कांबळे, आणि विवाह सोहळ्याचे मुख्य संयोजक सदाशिव ढेंगे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यावेळी जिल्हापरिषद सभापती आनंद मलेवार, जिल्हापरिषद सदस्य देवा इलमे, पत्रकार राजू बांते, यशवंत थोटे, गिरीधर मोटघरे, कॉन्ट्रॅक्टर छगन बोल्लोरे, प्रल्हाद किंमत्कार, महादेव पचघरे जिल्हापरिषद सदस्य, सरपंच हरदोली अलका झंझाड, सरपंच शितेपार विजय झंझाड, सरपंच सालेबर्डी सतीश झंझाड, सरपंच वडेगाव ईश्वर माटे, सरपंच कांबळे निलज, माजी सरपंच काटी रवींद्र बाभरे, कैलास मते, लोकेश सार्वे उपासरपंच, मोहपत झंझाड, ग्रामपंचायत सदस्य दिनेश बांते, अतुल फेंडर, भाग्यश्री धांडे, निशा झंझाड, दिक्षा माटे, गोकुळ गायधने, भिवा गायधणे, शोभराम बुरडे, इजी गंगाधर हटवार, गुणवंत बुरडे, सूर्यकांत शेलोकर, मुख्याध्यापक ओमप्रकाश चोले, मुख्याध्यापक किशोर ईशवरकर, आठवण बांडेबुचे, अन्य जिह्यातील व तालुक्यातील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम प्रास्ताविक मुख्य आयोजक सदाशिव ढेंगे माजीसरपंच यांही केले तर संचालन गोपाल बुरडे, पंढरीनाथ झंझाड, घ्यानेश्वर माटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता, राहुल बुरडे, शशिकांत गायधणे, गजानन इलमे, विजय झंझाड, अनिल झंझाड, मोरेश्वर झंझाड, पराग झंझाड, अजय झंझाड, राजेश बुरडे, प्रमोद ढेंगे, महेंद्र झंझाड, मानिक शेंडे, राजू झंझाड, मंगेश धांडे, पारस झंझाड, अमोल इलमे, विनोद पाटील, नवीन झंझाड, राधेश्याम झंझाड, राजू झंझाड, शोभराम बुरडे, कैलास धांडे, गजानन झंझाड, सुघ्यानदेव झंझाड, धनराज बांते, राजकुमार बुरडे, रवींद्र झंझाड, धनलाल कंगाले, रामभाऊ बांते, बंडू संपत झंझाड, पंढरीनाथ तांदूळकर, लक्समिकांत सार्वे, ओम कहाळकर, महेश दाने, मयूर दाने, चंद्रकिरण गायधने, सुनील झंझाड, रुपेश झंझाड, राजहंस झंझाड, सिसुपाल वणवे, अविनाश सलामे, उमेश झंझाड, संजय झंझाड, जयपाल वणवे,









