नव्याने झालेला डांबरीकरण रस्ता दोन महिन्यातच उखडला

ढिवरवाडा ते मांडवी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे संबंधित अधिकारी व कंट्राटदारावर कारवाईची मागणी दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- खडकी ते मांडवी राज्यमार्गावरील ढिवरवाडा ते मांडवी या दोन किलोमीटर रस्त्याचे नव्याने … Read More

शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या २० वाहनांवर आरटीओची कारवाई

अडीच लाखांहून अधिक दंड दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- शालेय विद्यार्थ्यांची खाजगी वाहनांतून धोकादायक व असुरक्षित वाहतूक होत असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, भंडारा यांच्या वतीने आज भंडारा शहरातील … Read More

रानडुकरांच्या उपद्रवामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान

वाढीव नुकसानभरपाई व झटका मशीन देण्याची उपवनरक्षकांकडे मागणी दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात जंगली रानडुकरांच्या धુमाकुळाने ऊस पिकाचे अतोनात नुकसान होत असून शेतकरी पुरता आर्थिक संकटात सापडला … Read More

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील रस्ते, पूल व वाहतूक सुविधांच्या विकासाला मिळणार गती

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत खा. प्रफुल्ल पटेल व खा. राजेंद्र जैन यांची महत्त्वपूर्ण बैठक दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन … Read More

तीन टक्के कमिशन मंजूर नाही; अभिकर्त्यांनी कलेक्शन बंद करावे

जिल्हाध्यक्ष अनिल कारेमोरे यांचे आवाहन नित्यनिधी अभिकर्त्यांच्या जिल्हास्तरीय बैठकीत संताप दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर:- नित्यनिधी अभिकर्त्यांचे कमिशन चार टक्क्यांवरून तीन टक्के करण्याचे आदेश सहकार आयुक्त, पुणे यांनी दिल्याने संपूर्ण राज्यातील … Read More

जून कोरडा, जुलै भरला, ऑगस्ट पुन्हा ब्रेकवर

काशीनाथ ढोमणे भंडारा :- जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या १ जून ते ११ ऑगस्ट २०२६ च्या पर्जन्य अहवालावरून जिल्ह्यातील पावसाचे विषम चित्र समोर आले आहे. एकूण ५८१.२० मिमी पाऊस झाला असून … Read More

देशभक्तीच्या गीतांनी दुमदुमला भंडारा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- सार्वजनिक वाचनालयातील इंद्रज सभागृहात देशभक्तीच्या सुरांनी आणि समूह নৃত्याच्या ठेक्यांनी भंडारा शहर दुमदुमून गेले. भंडारा युवक बिरादरी, असर फाउंडेशन, सार्वजनिक वाचनालय व नगर परिषद, भंडारा … Read More

जिल्हास्तरीय योगासन चॅम्पियनशिप व निवड चाचणी स्पर्धा थाटात संपन्न

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत भंडारा डिस्ट्रिक योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय योगासन भारत चॅम्पियनशिप व निवड चाचणी स्पर्धा ९ ऑगस्ट २०२६ रोजी जेसीस कॉन्व्हेंट, … Read More

आशा-गटप्रवर्तकांच्या मागण्यांसाठी ‘जेल भरो’: शासनाकडे तातडीने निर्णयाची मागणी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- आशा व गटप्रवर्तकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भंडारा येथे ‘जेल भरो’ आंदोलन केले. शासनाने गांभीर्याने दखल घेऊन मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणी आशा व गटप्रवर्तक … Read More

चिमुकलीवरील अट्याचाराच्या नराधमाला फाशी द्या; शिवसेना (उबाठा) ची मागणी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा शहरातील आंबेडकर वार्डातील अंगणवाडीतील साडे तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी रोहित वासनिक याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब … Read More