राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यामातून ८२८ प्रकरणे निकाली
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- नुकत्याच १३ सप्टेंबर रोजी लोकअदालतीचे उदघाटन न्यायमुर्ती एम. डब्लू. चांदवाणी साहेब न्यायमुर्ती उच्च न्यायालय मुबंई, खंडपीठ नागपुर तथा पालक न्यायमुर्ती यांचे हस्ते तसेच राजेश अस्मर प्रमुख … Read More









