बालिकेवरील अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवा; आ. नाना पटोले यांची पत्रकार परिषदेत मागणी

आठ दिवसांत जन आंदोलन करण्याचा इशारा दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर झालेला अत्याचार अत्यंत संतापजनक असून पीडितेला पुणे प्रकरणाप्रमाणे ५५ दिवसांत न्याय मिळावा, अशी मागणी … Read More

वडेगावात दूषित पाण्याचा कहर अतिсаराने ४५ जन बाधिता…पाच दिवसांत रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ चार गंभीर रुग्ण देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल

पाण्याच्या टाक्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप ; आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- देवरी तालुक्यातील वडेगाव येथे दूषित पाण्यामुळे अतिсаराची साथ पसरल्याने ग्रामस्थांच्या ĉिंतेत भर … Read More

क्रांती दिनानिमित्त शहीदांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली

युवक बिरादरीच्यावतीने सार्वजनिक वाचनालयात ‘क्रांतीस्वर गीतगायन’ स्पर्धा दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- आज क्रांती दिनाच्या निमित्ताने सर्वप्रथम हुतात्मा स्मारक येथे मशाल प्रज्वलित करून शहीदांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली देण्यात आली. … Read More

भाजप पवनी शहराची संघटनात्मक बैठक संपन्न

तिरंगा यात्रा, पदवीधर मतदार नोंदणी व आगामी कार्यक्रमांचा आढावा दै. लोकजन वृत्तसेवा पवनी :- भारतीय जनता पार्टी पवनी शहराची संघटनात्मक बैठक भाजप जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. बैठकीत … Read More

भंडारा जिल्ह्यात जादूटोण्यातून खुनाच्या वाढत्या घटना

मअंनिस्च्यावतीने कायद्याच्या जनजागृतीची मागणी दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- भंडारा जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात जादूटोणा करनी केल्याच्या आरोपावरून दोन खून व मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन … Read More

‘जय सेवा, जय गोंडवाना’च्या घोषणांनी गोंदिया दणाणले

जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य एकता रॅली पारंपरिक कला-संस्कृतीचे सादरीकरण, शिक्षण-आरोग्य व वनहक्कांच्या प्रश्नांवरही आवाज दै. लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- आदिवासी अस्मिता, संस्कृती आणि हक्कांचा बुलंद आवाज रविवारी ९ ऑगस्ट गोंदिया … Read More

खा.राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; एन.एम.डी.कॉलेजमध्ये नागरिक,पदधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी

खासदार म्हणून पहिल्याच वाढदिवशी समर्थकांमध्ये उत्साह दै. लोकजन वृत्तसेवा गोदिया :- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा नवनिर्वाचित राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदिया शहरातील एन.एम.डी. कॉलेजच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये शुभेच्छा … Read More

चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी सर्वत्र संताप, कठोर शिक्षेची मागणी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी आंबेडकर वार्ड, भंडारा येथे दिनांक ०६ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपी रोहित संजय वासनिक (वय ३०, रा. गौतम बुद्ध समता नगर, … Read More

मुलाचा जीव वाचवताना पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे यांच्यावर अस्वलान हल्ला

राजेगाव एमआयडीसी मधील घटना मुलगा सुखरूप, बागडे यांच्यावर उपचार सुरु दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- हरविलेल्या ११ वर्षीय मुलाचा शोध घेत असताना लाखनी पोलिसांच्या पथकावर अस्वलान हल्ला केला. या हल्ल्यात … Read More

शेतकऱ्यांचे केबल चोरणाऱ्या टोळीला अटक; १.२७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जिल्ह्यातील चार तालुक्यात चोऱ्या करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींना अटक दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- शेतकऱ्यांच्या सोलर पंप व मोटर पंपचे केबल वायर चोरणाऱ्या अंतरजिल्हा टोळीला लाखनी पोलिसांनी जेरबंद केले … Read More