भंडारा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाची अवैध हातभट्टीवर मोठी कारवाई

६ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि हातभट्टी विरोधात पोलीस अधीक्षकांच्या विशेष मोहिमेअंतर्गत भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने मोहाडी पोलीस … Read More

गोबरवाही पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १० जणांना अटक २ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- पोलीस स्टेशन गोबरवाही हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून १० जुगाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि तीन मोटरसायकली … Read More

७ ऑक्टोबर ला शेतकरी रस्ता रोको करणार

उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर दै.लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- तुमसर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे. धान उत्पादकांना बोनस व कर्जमाफी देण्यात यावी या मागणीच्या पूर्ततेसाठी ७ ऑक्टोबर रोजी तुमसर बपेरा … Read More

प्रस्तावित वैनगंगा टेंट सिटी महोत्सवाच्या नियोजनाला वेग

विविध विभागांचा आढावा; पर्यटकांच्या सुविधा व सुरक्षिततेवर भर दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा:- जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने प्रस्तावित ‘वैनगंगा टेंट सिटी महोत्सव’ डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मौदा रावणवाडी येथे आयोजित करण्याचे … Read More

मोहाडी तालुका दुष्काळ घोषित न केल्याने शेतकऱ्यांचा उद्रेक, शासन निर्णयाची होली

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्याला दुष्काळ यादीतून वगळण्याच्या निषेधार्थ आज दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता हनुमान मंदिर देवस्थान, नवेगाव बु. येथे शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आ. … Read More

तुमसर व मोहाडी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

डॉ. हरेंद्र राहांगडाले, भाऊराव तुमसरे यांचे तहसीलदार यांना निवेदन सादर दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- भंडारा जिल्ह्याच्या अंतिम टोकावर असलेले तुमसर व मोहाडी हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे … Read More

तलवारबाजी स्पर्धेत पीएम श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालयाची मुलींची चॅम्पियनशिप

वेदांती कुरंजेकर व पार्थ्वी हुमणे, अशानी बागडे यांना सुवर्ण व रजत पदक दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पीएम श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालय, भंडारा येथील विद्यार्थिनींनी तलवारबाजी स्पर्धेत … Read More

सभासद, ठेवीदार व ग्राहक वर्गाचे सहकार्य तसेच पारदर्शक व आर्थिक शिस्तीमुळे अर्बन बँक प्रगतीपथावर

नानाभाऊ पंचबुद्धे : दि भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दे. लोकजीवन वृत्तसेवा भंडारा :- बँकेचे सभासद ठेवीदार व ग्राहक वर्गाच्या सहकार्याने बँकेनी सन २०२५-२६ या आर्थिक … Read More

१० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक व शिपायावर गुन्हा दाखल; दोघे फरार

भंडारा :- केस लहान करायची असेल तर १० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करणाऱ्या भंडारा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह एका पोलीस शिपायावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला … Read More

काँग्रेसचा निवडणूक आयोगाविरोधातील प्रचार खोटा

मत चोरी नाही तर त्यांच्या मेंदू चोरी झाली आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष आशू गोंडाणे यांचा आरोप दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- संविधानाने निर्माण केलेल्या स्वायत्त आणि घटनात्मक संस्थांच्या विरोधात निगेटिव्ह वातावरण … Read More