Author: lokjan
घरोघरी वीज बिलाची वसुली, मात्र रक्कम विद्युत कार्यालयात जमा केलीच नाही
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- घरोघरी जाऊन थकित बिलाची वसुली करण्यात आली. मात्र वसुली करण्यात आलेली रक्कम विद्युत कार्यालयात जमा करण्यात आली नाही. परिणामतः ग्राहकांना वाढीव विद्युत बिल आल्याने त्यांच्यात … Read More
मऱ्हेगाव येथे दिवसाढवळ्या रस्त्यावरच्या दोन घरी चोरी
दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर :- पालांदूर पोलीस ठाणे हद्दीतील लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव (जुना) येथे बुधवार दि. १७ डिसेंबर रोजी भरदिवसा दुपारी ११.३० ते १.०० वाजता दरम्यान दोन घरी चोरी झाल्याची … Read More
“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान’ सकारात्मक शिस्तबाबत जिल्हास्तरीय उद्धबोधन कार्यशाळा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, प्रशासकीय, शैक्षणिक कामकाज अधिक सक्षम करणे तसेच शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा … Read More
अनिल किरणापुरे यांची राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कारासाठी निवड
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- श्याम महाजन बहुउद्देशीय विकास संस्था शेडेपार, धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट देवरी व देवरी तालुका पत्रकार संघ देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने उत्कृष्ट कृषी कार्य तसेच सेंद्रिय शेतीमधील … Read More
अजर्ुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात भव्य आयोजन; माजी मंत्री आणि आ.राजकुमार बडोले यांचा पुढाकार सांस्कृतिक महोत्सवाचे
गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील अजर्ुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात भारतीय लोकसंस्कृतीचा वारसा जपणारा भव्य सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येत असून राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार राजकुमार … Read More
झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत २ निर्णय
मुंबई:- राज्य मंत्रिमंडळ बैठकीत १७ डिसेंबर रोजी दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ … Read More
आदिवासीबहुल भागातील ६ किलोमीटरचा रस्ता चार महिन्यात उखडला
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- तुमसर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर, सातपुडा पर्वतरांगातील आदिवासीबहुल लेंडे़डझरी ते गायमुख या गावांना जोडणारा ६ किलोमीटरचा रस्ता अवघ्या चार महिन्यांतच खड्डेमय झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण … Read More
आ. राजू कारेमोरे यांची चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर सुटका
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- मोहाडी पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर सत्र न्यायाधीश क्र. २ श्रीमती काळे यांच्या न्यायालयाने आ. राजू कारेमोरे यांनी सुटका केली आहे. सविस्तर … Read More
आय.टी.आय चा प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर ट्रेड करा, लाखो कमवा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा येथील प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर चे एक वर्षीय प्रशिक्षण घेऊन केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी एवं प्रौद्योगिकी संस्थान (सीपेट) चंद्रपूर येथे मशीन ऑपरेटर … Read More









