दिल्ली:आम आदमी पक्षात मोठी फूट पडली आहे. राज्यसभचे खासदार राघव चड्ढा यांच्यासह आम आदमी पक्षाच्या ७ खासदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राघव चा दिली.

भंडाऱ्यात पी. एन. जी. पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या भंडारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यात लवकरच पाईप्ड नॅचरल गॅस सेवा सुरू होणार असून, यामुळे घरगुती गॅसवरील खर्चात २० … Read More

जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर “मातोश्री पांदन रस्ते’ कामावर भेट

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शेतकरी आणि ग्रामीण विकासाच्या मुख्य आधार असलेल्या पांदन रस्त्याच्या कामांना जिल्ह्यात गती मिळत आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी २३ एप्रिल रोजी मातोश्री पांदन रस्त्याची मौजा डव्वा … Read More

जिल्हा परिषदेच्या शाळेवरील कर रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा साकोलीः- जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयावर लावण्यात आलेला गृह कर त्वरित रद्द करण्यात यावा अन्यथा विद्यार्थ्यासह मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा जि. प. सदस्य तथा … Read More

आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा एआयएसएफ कडून तीव्र निषेध

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ) भंडारा जिल्हा कौन्सिलच्या वतीने आ. संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच “शिवाजी … Read More

१८ संघटनांचे तीन हजार कर्मचारी संपावर

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतची विस्तृत अधिसूचना प्रसिद्ध करणे तसेच इतर महत्त्वाच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्राच्या आवाहनानुसार त्रिमूर्ती … Read More

सामूहिक विवाह सोहळे ही सामाजिक ऐक्य जपण्याची चळवळ – आमदार राजू कारेमोरे

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- विवाह सोहळ्यांमध्ये होणारा अफाट खर्च, बडेजाव आणि त्यामुळे कुटुंबावर येणारे आर्थिक ओझे टाळण्यासाठी सामूहिक विवाह संकल्पना समाजासाठी मोठा दिलासा देणारी आहे. बदलत्या सामाजिक आणि आर्थिक … Read More

मोबाइल खरेदी करून परतणाऱ्या खैरीच्या तरुणावर काळाचा घाला

दै. लोकजन वृत्तसेवा कोंढा-कोसरा :- मोबाईल आणि सामानाची खरेदी करून मोटारसायकलने गावाकडे परतणाऱ्या दोन तरुणांना विरुद्ध दिशेने आलेल्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यात एक तरुण जागीच ठार झाला. ही … Read More

खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी विश्रामगृहात पायऱ्यांवर बसून ऐकली चिमुकल्या सानवीची हृदयद्रावक व्यथा

दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी लढा देणार – खा. डॉ. प्रशांत पडोळे काशीनाथ ढोमणे भंडारा : एखाद्या चिमुकल्या मुलीच्या डोळ्यातील वेदना, आई-वडिलांच्या चेहऱ्यावरची असहाय्यता आणि न्यायासाठी सरकारी दारात … Read More

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे महामार्गावरील झाडतोडीला “ब्रेक’

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील चौपदरीकरणाच्या कामादरम्यान सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी कठोर भूमिका घेतली आहे. “अपरिहार्य गरज सिद्ध केल्याशिवाय व सखोल … Read More