आंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा वैनगंगेच्या पात्रात करुण अंत
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- आज १४ जानेवारी, मकर संक्रांतीचा उत्साह सर्वत्र असतानाच, तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तामसवाडी येथे एक काळीज हेलावून टाकणारी घटना घडली. दुपारी १२.३० च्या सुमारास … Read More









