अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी;कोणताही बाधित शेतकरी मदतीपासूनवंचित राहू नये-विनोद अग्रवाल

गोंदिया:- हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या भात पिकांची कापणीसाठी तयार होती, परंतु अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आमदार विनोद … Read More

समाजातील दरी मिटवूयात;पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेंसमोर मैत्रीचा हात पुढे केला? नेमकं काय म्हणाल्या?

बीडः- मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही. लोकसभा निवडणुकीतील माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला. मी जरांगे यांना देखील सांगू इच्छिते. आपल्या समाजामधील दरी मिटवूयात. जे गोपीनाथ मुंडेंचे व्यक्तिमत्व आहे तेच … Read More

भंडाऱ्याला परतीच्या पावसाने झोडपले

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यात पावसाने पुन्हा झोडपून काढले. शेतात उभे असलेले धान आडवे पडले तर कापलेल्या कडपा पाण्यात भिजल्या. या अस्मानी संकटामुळे शेतकरी हादरून गेला आहे. पुढचे आठ … Read More

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला

दै. लोकजन वृत्तसेवा सानगडी :- दोन दिवसात झालेल्या अति मुसळधार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. धानाच्या कडप्पा अक्षरशः पाण्यात भिजल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून तात्काळ पंचनामे करून … Read More

कुडेगावात पुन्हा मुंगसाचा हल्ला, दोन महिला गंभीर

लाखांदूर : दोन महिन्यांपूर्वी गावात सलग घडलेल्या मुंगसाच्या हल्ल्यांची भीती अजूनही संपलेली नसतानाच पुन्हा एकदा मुंगसाने थैमान घातले आहे. शुक्रवार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास घरगुती कामकाज करत असताना मुंगसाने … Read More

कारधा टी-पॉइंटवर दुचाकी, कार अपघात; दोघे गंभीर

भंडारा : नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील कारधा टी-पॉइंट येथे शनिवारी सकाळी झालेल्या एका अपघातात दोन इसम गंभीर जखमी झाले. शनिवार, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ८:१० मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. … Read More

विभागीय नाट्योत्सवात नूतन कन्या शाळा प्रथम

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग, नागपूरच्या वतीने आयोजित विभागस्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२५-२६ रमन विज्ञान केंद्र, नागपूर येथे आयोजित करण्यात आले. मुख्य विषयास अनुसरून यात नूतन … Read More

राजीव गांधी चौक अवैध पार्किंगच्या विळख्यात

भंडारा : शहराच्या मध्यवर्ती भागातील राजीव गांधी चौक अवैध पार्किंगमुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या त्रासाचे केंद्र बनले आहे. दोन्ही बाजूंनी बेशिस्तपणे उभी केलेली वाहने, फूटपाथ अडवून थेट आडवी केलेली पार्किंग … Read More

दिवाळीनंतरही धान खरेदी केंद्रे सुरु न झाल्याने शेतकरी अडचणीत

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसरः- खरीप हंगामातील हलक्या धानाची कापणी आणि मळणीची कामे सध्या जोमात सुरू आहे. दिवाळीत या धानाची विक्री करून शेतकरी दिवाळी सण साजरा करतात व उधारउसनवारी फेडतात. मात्र, … Read More

४० ब्रास रेतीचा साठा जप्त : गुन्हा दाखल होणार का?

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- चुल्हाड येथील सहकारी राईस मिलच्या जागेत अंदाजे ४० ब्रास अवैध रेतीसाठा महसूल विभागाच्या कारवाईतून जप्त केल्याने सहकारी राईस मिल चुल्हाड येथील संचालकावर गुन्हा दाखल होण्याची … Read More