जिल्हा माहिती कार्यालयात दर्पणकारांना अभिवादन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी, १८३२ रोजी महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र “दर्पण’ सुरु केले. हाच दिवस महाराष्ट्रात “मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने जिल्हा … Read More

रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी आंदोलनाचा इशारा

 दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रा अंतर्गत असलेल्या सिलेगाव-रेंगेपार रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात यावे अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल असा खरमरित इशारा पंचायत समिती तुमसरचे माजी उपसभापती तथा सदस्य … Read More

दि सहकारी राईस मिल सिहोराच्या सत्ता संघर्षात प्रशासकाची नियुक्ती

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा ः- भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात प्रथम क्रमांकात गणल्या जाणाऱ्या दि सहकारी राईस मिल सिहोराच्या सत्ता संघर्षात व मावळत्या वर्षात ३१ डिसेंबर रोजी अखेर प्रशासकाची नियुक्ती … Read More

भाजपात मुख्यमंत्र्यांविरुद्ध गट सक्रीय, नाना पटोलेंचा गौप्यस्फोट; “बिनविरोध’ वरुन निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल

मुंबई:- राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून भाजपने निवडणुकांपूर्वीच ४४ नगरसेवक जिंकले आहेत. कारण, कल्याण डोंबिवलीसह काही महापालिकेत भाजप महायुतीचे जवळपास ६८ नगरसेवक बनिविरोध निवडून आले आहेत. त्यावरुन … Read More

मोगरकसा वाघ बछडा मृत्यू प्रकरणात अद्याप अटक नाही

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- नागपूर जिल्ह्यातील मोगरकसा संवर्धन राखीव क्षेत्र आणि त्याला लागून असलेल्या भंडारा जिल्ह्यातील लेंडेझरी संवर्धन क्षेत्रात वाघिणीचा बछडा मृत अवस्थेत आढळून आल्याच्या घटनेने वनविभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर … Read More

उकारा येथील वन जमिनीवर अवैधरित्या केले अतिक्रमण काढले

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा वनविभागामार्फत वनक्षेत्र साकोली अंतर्गत उकारा येथील वन जमिनीवर अवैधरित्या केलेले अतिक्रमण निष्कासनाबाबतची कारवाई करण्यात आली. साकोली वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या किन्ही नियतक्षेत्रातील उकारामध्ये श्रीमती ताराबाई … Read More

भंडारा शहरातील रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवा

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शहरातील जे. एम. पटेल कॉलेज रोड ते त्रिमुर्ती चौक ते बस स्थानक भंडारा हया रोडवर मागील अनेक महिन्यांपासून मोठमोठे खोल खड्डे पडले आहेत. संबंधीत सा. … Read More

उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम

मुंबईः- मुंबईचे ममदानीकरण होऊ देणार नाही, अशी टिप्पणी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी प्रचारसभेतून केली. या टीकेला उत्तर देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आले असता त्यांनी कोणतीच … Read More

खराशी येथे एकाच रात्री चार दुकाने फोडली

दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर :- शनिवारी (दि.३ जानेवारी) मध्यरात्री ते रविवारच्या पहाटे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी खराशी येथील दोन कृषी केंद्र व दोन ज्वेलरी दुकानांचे शटर वाकवून व शटरचे कुलूप तोडून … Read More

अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट ठार

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- तुमसर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावर तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या खरबी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत एक काळवीट गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्युमुखी पडल्याची घटना ४ जानेवारी रोजी सकाळी … Read More