Author: lokjan
सुरळीत गॅस सिलेंडर पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींनी नागरिकांना नियमानुसार व वेळेत घरगुती गॅस सिलेंडर … Read More
उमरझरी येथे जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने दोन रानगव्यांचा मृत्यू
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा ःवन्यप्राण्यांपासून शेतपिकाचे नुकसान होवू नये म्हणून शेतकऱ्यांने सोडलेल्या जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होवून दोन रानगव्यांची मृत्यू झाला. ही घटना दि. १२ मार्च रोजी लाखनी … Read More
गॅस दरवाढ व टंचाई तसेच शेतकरी, शेतमजुर यांचे प्रश्नावर काँग्रेसचे निदर्शने
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- गॅस दरवाढ कमी करून नियमित पुरवठा करणे व शेतकरी शेतमजुर यांचे विविध प्रश्नांना घेवून भंडारा जिल्हा काँग्रेसचेवतीने आज निदर्शने करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी सावनकुमार यांना … Read More
सिलिंडर नेणाऱ्या वाहनांना पोलिसांनी सुरक्षा द्यावी, कंट्रोल रुम बनवा..; राज्य सरकारच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
मुंबई:- इराण-इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडर सुरळीत पुरवठयाबाबत राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि … Read More
पवनी येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांकरिता मॅरेथॉन
दै. लोकजन वृत्तसेवा पवनी :- येथे नगर परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांकरिता भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात शहरातील सर्वच वयोगटातील बहुसंख्य महिलांनी आपला सहभाग … Read More
बेकायदेशीर ३७ गॅस सिलिंडरचा साठा जप्त; भंडारा जिल्हा पुरवठा विभागाची कार्यवाही
भंडारा:- जिल्हा पुरवठा विभागाने आज दि. १२ मार्च २०२६ रोजी एका विशेष मोहिमेअंतर्गत दोन ठिकाणी धाड टाकून बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेले गॅस सिलिंडर जप्त केले आहेत. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या … Read More
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमुळेच सेवा सहकारी संस्था जिवंत
तबस्सुम पठाण,भंडारा (दै.लोकजन) ः- महाराष्ट्र सरकारने नुकतीच शेतकऱ्यांना दिलासा देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली.त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.मात्र या कर्जमाफीतून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी … Read More
सभापती ईश्वरकर यांचे साखळी उपोषणाचा दुसरा दिवस
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यांतर्गत कार्यरत जिल्हा परिषद शाळांमधील मोठ्या प्रमाणात रिक्त शिक्षकांची पदे विशेष मोहिमेमार्फत भरण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती नरेश ईश्वरकर तसेच … Read More









