पालोरा परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
वीज पडून गोरा ठार, घर कोसळले धान पिकाचे मोठे नुकसान दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- आज दुपारी १ वाजταςच्या सुमारास पालोरा परिसरात अचानक वातावरण बदल होऊन वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात … Read More
वीज पडून गोरा ठार, घर कोसळले धान पिकाचे मोठे नुकसान दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- आज दुपारी १ वाजταςच्या सुमारास पालोरा परिसरात अचानक वातावरण बदल होऊन वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात … Read More
विरली बुज. येथील बेदरे कुटुंबावर काळाचा घाला दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर :- भरधाव ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिल्याने १३ वर्षीय मुलीसह दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन गंभीर … Read More
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- गणेश विसर्जन मिरवणुकीत अनधिकृतऱ्या डी.जे. वाजविणाऱ्या इसमाविरुद्ध साकोली पोलिसांनी कारवाई केली. दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी साकोली शहरातील करंजेकर कॉलेज, जमनापूर रोड, साकोली परिसरात गणेश … Read More
रुग्णांच्या आरोग्याशी खेळ! दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. रविवारी गरोदर मातांच्या वार्डात पुरवण्यात आलेल्या अन्नामध्ये (वरण … Read More
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील सुमारे १५ हजार हेक्टर लाभक्षेत्रातील धान पीक पावसाच्या अनियमितেমुळे धोक्यात आले आहे. शेतातील पिकांना वाचवण्यासाठी बावनथडी प्रकल्पाचे पाणी कालव्याद्वारे तातडीने सोडण्यात … Read More
दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी:- तालुक्यातील गोंडसावरी येथे अवैध दारू विक्रेत्यांनी ग्रामसभेमध्ये जाहीर कबुली दिली असून, गावात १३ सप्टेंबरपासून ‘पूर्ण दारूबंदी’ लागू करण्याचा ठराव एकमनाने मंजूर करण्यात आला आहे. गोंडसावरी गावात … Read More
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- ‘प्रशासन तुमच्यासाठी आहे. तुमचे प्रश्न ऐकणे आणि त्यावर मार्ग काढणे ही आमची जबाबदारी आहे’ या सकारात्मक भूमिकेतून भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी तुमसर तहसील कार्यालयात … Read More
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. तेजस सारडा यांच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद थारणेदार नागलोट यांचेही शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा:- मोहाडी तालुक्यातील करडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या २५ … Read More
गोबरवाही पोलिसांची कार्रवाई दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कारलीच्या जंगलात अवैधरीत्या दारू निर्मितीसाठी साठवून ठेवलेला अंदाजे ३०० किलो मोहफूल सडवा गोबरवाही पोलिसांनी ताब्यात घेतला. या … Read More
दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांमध्ये सुरक्षेतेची भावना निर्माण व्हावी, यासाठी आज मोहाडी शहरात पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. पोलीस निरीक्षक सुरेंद्र … Read More