इस्रोच्या शैक्षणिक क्षेत्रभेटीसाठी मोहाडीच्या हिमांशूची निवड

१३ जुलैला घेणार विमानाने बंगळूरकडे झेप नामवंत शास्त्रज्ञांशी साधणार संवाद दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- जिद्द, गुणवत्ता आणि विज्ञानावरील प्रचंड ओढ यांच्या बळावर स्व. सुलोचनादेवी पारधी विद्यालय, मोहाडी येथील इयत्ता … Read More

चिखलमय रस्त्यात रोवना करून नगरसेवक व नागरिकांनी केला प्रशासनाचा विरोध

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली/सेंदुरवाफा नगरपरिषद क्षेत्रातील संपूर्ण प्रभागांमध्ये रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून, जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी … Read More

सफाई कामगारांचे नगर परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलनाचे हत्यार

सफाई कामगारांच्या नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- शहर चकाचक ठेवणाऱ्या नगर परिषद तुमसर येथील कंत्राटी सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून, गेल्या आठ दिवसांपासून सफाई कामगार संपावर … Read More

शिक्षक भरतीसाठी जि. प. पदाधिकारी, पालक व विद्यार्थी यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

खा. डॉ. प्रशांत पडोळे व जि. प. सभापती नरेश ईश्वरकर यांनी केले नेतृत्व काशीनाथ ढोमणे  भंडास :- जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे तात्काळ भरावीत, या प्रमुख … Read More

विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या २ बछड्यांची सुखरूप सुटका

तुमसर तालुक्यातील येरली येथील घटना दैनिक लोकजन वृत्तसेवा तुमसर :- मौजा येरली येथील शेतकऱ्याच्या विहिरीत बिबट्याचे दोन बछडे पडल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने धाव घेऊन दोन्ही बछड्यांची सुखरूप सुटका … Read More

उमरेड येथील अटुल मोटारसायकल चोरट्यास अटक

लाखनी पोलिसांची मोठी कारवाई, १० मोटारसायकल हस्तगत बनावट आरसी तयार करून गाड्या विक्रीचा धक्कादायक प्रकार दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी:- लाखनी पोलिसांनी अटुल मोटार सायकल चोरट्यास अटक करून त्याच्याकडून चोरीच्या १० … Read More

अवैध रेती, तंबाखू आणि दारू प्रकरणात ७ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त

तुमसर पोलिसांची धडक कारवाई दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर:- तुमसर पोलीस स्टेशनच्या वतीने दि. ०४ जुलै २०२६ रोजी राबवलेल्या कॉम्बिग ऑपरेशनमध्ये विविध अवैध धंद्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण … Read More

शेतात वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

दैनिक लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- तालुक्यातील बेटाळा येथे शेतात वीज कोसळून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. रामकृष्ण तुकडू देशमुख (वय ६०, रा. बेटाळा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. … Read More

जनांवरांना अवैध वाहतूक करणाऱ्यावर करडी पोलिसांची कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- जनावरांना दाटीवाटीने कोंबून, चारा-पाण्याची व्यवस्था न करता क्रूर पद्धतीने अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअप चालकावर करडी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ७ जनावरे व … Read More

तीन महिन्यांचा पाठलाग; अखेर ‘टी-२७’ वाघिन जेरबंद

चार हले, दोन बळी अन् दहशत दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली तालुक्यासह नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून भीतीचे सावट निर्माण करणाऱ्या व वन विभागासाठी एक आव्हान ठरलेली … Read More