फादर अग्नल शाळेचे व्यवस्थापक मंडळ बरखास्त करून तात्काळ प्रशासक नियुक्त करा

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- फादर अग्नल शाळेचे व्यवस्थापक मंडळ बरखास्त करून तात्काळ प्रशासक नेमण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासह … Read More

जिल्हाधिकारी यांची परसटोला येथे आकस्मिक भेट

 दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी साकोली तालुक्यातील परसटोला गावाला आकस्मिक भेट दिली. यावेळी सरपंच हरिश्चंद्र दोनोडे यांनी ग्रामपंचायतच्या वतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. परसटोला … Read More

प्रदीप पडोळे यांनी प्रशासकीय यंत्रणेस गावात येण्यास भाग पाडले

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :-आंधळगाव ग्राम पंचायत हद्दीत ठळक ११ मुद्द्यांना केंद्र करून चक्क महिला सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरण्याची भूमिका घेतली. त्यातून सादर केलेल्या मागण्या मान्य न झाल्याने उपोषणावर बसलेल्या … Read More

सरपंचांचे पंचायत समिती समोर धरणे आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- बांधकाम अर्जावर ग्रामसेवक सही करीत नसल्याने गावकऱ्यांनी सरपंचांवर दबाव आणणे सुरु केले आहे. याची दखल घेत आज मोहाडी तालुक्यातील सरपंचांनी पंचायत समिती मोहाडी गाठून खंडविकास … Read More

पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा नहराच्या पाण्यात बुडून मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- तालुक्यातील सेलोटी येथे लाखनी येथील नहरात पोहायला गेलेल्या विद्यार्थ्यांचा नहराच्या पाण्यात मृतदेह आढल्याची घटना आज सोमवारी (ता.२८) ला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. जयेश नेपाल भैसारे … Read More

रेती चोरी पकडण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारांना घेराव

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- खमारी (बु.) येथे चोरीच्या रेतीचे ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेले नायब तहसीलदार सुखदेव चांदेवार यांच्याशी गावातील दोन चार व्यक्तींनी हुज्जत घालून रेतीचा ट्रॅक्टर पळुन जाण्यात यशस्वी कसा … Read More

फादर अग्नल शाळेच्या मनमानी कारभार विरोधात पालकांचा आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर तालुक्यातील मौजा तुडका येथील फफादर अग्नल शाळेत शासनाने आदेशीत व निर्देशीत केलेल्या पाठ्यपुस्तके, शैक्षणिक शुल्क व नेमून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक असल्याने शाळेत शिकत असलेल्या … Read More

सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांकडून शासकीय नियमाची पायमल्ली

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- शासनाने विशिष्ट नागरी सेवा व सुविधा या निधी अंतर्गत तुमसर शहरातील विविध विकास कामासाठी पंधरा कोटी रुपयांचा दि. १४ मार्च २०२४ रोजी निधी मंजूर केलेला … Read More

किसनपुर फिडरवरील इमरजन्सी लोडशेडींग बंद करा

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- करडी सब डीव्हीजनवरून आलेली किसनपुर येथील विजपुरवठा एमरजन्सी लोडशेडींग बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अन्यथा २६ एप्रिल पासून आमरण उपोषण करण्यात येईल असा … Read More

महावितरण तर्फे लकी डिजिटल ग्राहक योजने अंतर्गत ग्राहकांना बक्षीस देऊन पुरस्कृत

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- महावितरणच्या उपविभाग कार्यालयामध्ये ऑनलाईन वीजबिल भरणा करणाऱ्या ग्राहकांसाठी लकी डिजिटल ग्राहक योजना २०२५ सुरू करण्यात आलेली होती या योजनामध्ये तुमसर उपविभागामधील प्रथम पुरस्कार प्राप्त विनोबा … Read More