अंधश्रद्धेला थारा नको; वैज्ञानिक दृष्टिकोण स्वीकारा : राहुल डोंगरे

बामनी येथील अघोरी पूजेच्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात समाजाने प्रगतीची मोठी झेप घेतली असतानाही अंधश्रद्धा, जादुटोणा, करनी, … Read More

भंडारा शहर पुन्हा हादरले; अल्पवयीन मित्रानेच घेतला शाळकरी मुलाचा जीव

* संतप्त नातेवाईकांचा पोलीस ठाण्याला घेराव *शहरातील दिड महिन्यातील तिसरी घटना *शहराच्या सुरक्षिततेच्या प्रश्नचिन्ह  भंडारा :- भंडारा शहरात गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या गंभीर गुन्हेगारी घटनांनी शहराच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले … Read More

चिचगाव सराटी येथील मयूर कोल्हे एमपीएससी महाराष्ट्र संयुक्त गट ‘ब’ संवर्गात राज्यात दुसरा

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- तालुक्यातील छोट्याशा चिचगाव (सराटी) येथील गट ग्रामपंचायत असलेला व जंगलव्याप्त भागात राहणारा मयूर उद्दल कोल्हे याची एम पी एस सी मध्ये गट ब या परीक्षेत … Read More

पांदण रस्त्याचे काम न करताच १ लाख १९ हजार ७८५ ची उचल

करडी येथे ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मोठा घोटाळा उघड बनावट हजेरी, बनावट मास्टर; तत्काल कारवाईची मागणी दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील करडी गावातील ग्रामीण रोजगार हमी योजनेतील १ … Read More

नव्याने झालेला डांबरीकरण रस्ता दोन महिन्यातच उखडला

ढिवरवाडा ते मांडवी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे संबंधित अधिकारी व कंट्राटदारावर कारवाईची मागणी दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- खडकी ते मांडवी राज्यमार्गावरील ढिवरवाडा ते मांडवी या दोन किलोमीटर रस्त्याचे नव्याने … Read More

रानडुकरांच्या उपद्रवामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान

वाढीव नुकसानभरपाई व झटका मशीन देण्याची उपवनरक्षकांकडे मागणी दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात जंगली रानडुकरांच्या धુमाकुळाने ऊस पिकाचे अतोनात नुकसान होत असून शेतकरी पुरता आर्थिक संकटात सापडला … Read More

तीन टक्के कमिशन मंजूर नाही; अभिकर्त्यांनी कलेक्शन बंद करावे

जिल्हाध्यक्ष अनिल कारेमोरे यांचे आवाहन नित्यनिधी अभिकर्त्यांच्या जिल्हास्तरीय बैठकीत संताप दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर:- नित्यनिधी अभिकर्त्यांचे कमिशन चार टक्क्यांवरून तीन टक्के करण्याचे आदेश सहकार आयुक्त, पुणे यांनी दिल्याने संपूर्ण राज्यातील … Read More

भाजप पवनी शहराची संघटनात्मक बैठक संपन्न

तिरंगा यात्रा, पदवीधर मतदार नोंदणी व आगामी कार्यक्रमांचा आढावा दै. लोकजन वृत्तसेवा पवनी :- भारतीय जनता पार्टी पवनी शहराची संघटनात्मक बैठक भाजप जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. बैठकीत … Read More

मुलाचा जीव वाचवताना पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे यांच्यावर अस्वलान हल्ला

राजेगाव एमआयडीसी मधील घटना मुलगा सुखरूप, बागडे यांच्यावर उपचार सुरु दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- हरविलेल्या ११ वर्षीय मुलाचा शोध घेत असताना लाखनी पोलिसांच्या पथकावर अस्वलान हल्ला केला. या हल्ल्यात … Read More

शेतकऱ्यांचे केबल चोरणाऱ्या टोळीला अटक; १.२७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जिल्ह्यातील चार तालुक्यात चोऱ्या करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींना अटक दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- शेतकऱ्यांच्या सोलर पंप व मोटर पंपचे केबल वायर चोरणाऱ्या अंतरजिल्हा टोळीला लाखनी पोलिसांनी जेरबंद केले … Read More