भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा सचिव प्राचार्य “राहुल डोंगरे’ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसरः- दीपावली मिलन सोहळ्याच्या औचित्याने आज भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा सचिव तथा शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय, तुमसरचे प्राचार्य राहुल डोंगरे यांनी गोंदिया येथे राष्ट्रवादी … Read More

“येथे’ गुराख्याच्या अंगावरून धावली दीडशे गायी

दै. लोकजन वृत्तसेवा पालोरा (करडी) :- बलीप्रतीपदेच्या दिवशी विवीध पध्दतीने गोधनाची पूजा सर्वत्र केली जाते. परंतु जमिनीवर पालथे झोपून अंगावरून संपुर्ण गोधन चालवून घेण्याची अनोखी परंपरा मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथिल … Read More

चांदोली बिटातवाघाच्या हल्ल्यात इसम जखमी

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- वनपरिक्षेत्र लाखनी येथील सहवनक्षेत्र उमरझरी बिट चांदोरी अंतर्गत नियत क्षेत्र कीन्ही/एकोडी येथे (ता.१८) रोज शनिवारला दुपारच्या सुमारास आपल्या शेतावर पाळीव प्राण्यांसाठी तनिस आणायला गेला असता … Read More

विदर्भ शाहीर कलाकार परिषद कला नागपूर आयोजन

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- विदर्भ शाहीर कलाकार परिषद करणार नागपूर अंतर्गत जिल्हा भंडारा द्वारा आयोजित ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सव भारत सभागृह साकोली येथे घेण्यात आले. … Read More

भरधाव स्कूल व्हॅन पलटून ६ विद्यार्थी व १ पालक जखमी, भंडारा तालुक्यातील सुरेवाडा येथील घटना

भंडारा :- जिल्ह्यातील सुरेवाडा येथे भरधाव स्कूल व्हॅन पलटी आल्याने भीषण अपघात आला. या अपघातामध्ये ६ विद्यार्थी व १ पालक किरकोळ जखमी झालेत. जखमींना उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे … Read More

चिवाच्या पत्राची खंडविकास अधिकाऱ्यांनी घेतली दखल; आदेश निर्गमित

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पंचायत समिती तुमसरचे खंडविकास अधिकारी नंदकिशोर वाडेकर यांनी विदर्भ प्रदेश सचिव खेमराज शरणांगत यांच्या पत्राची दखल घेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व इतर देयके दिवाळीपूर्वी देण्यात … Read More

ट्रॅक्टरला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु

मोहाडी :- ट्रॅक्टरला मागुन धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाल्याची घटना १४ आक्टोंबर रोजी सायं सात वाजता डोंगरगांव रस्त्यावर घडली. संजय प्रभुदास खोब्रागडे (३५) रा. सालईखुर्द असे मृतकाचे नांव … Read More

संघामुळेच आज देशात स्थिरता

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देश स्वतंत्र झाल्यानंतर राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी काम केले, ते आजवर चालूच आहे. संघामुळेच देशात स्थिरता आहे. संघाने कधीच जाती, धर्म आणि प्रांत … Read More

जंगलातील मजुरांचे साकोलीत आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा साकोलीः- नागझिरा-नवेगाव व्याघ्र राखीव क्षेत्र कार्यालय साकोलीसमोर जंगलातील वनमजुरांनी काम बंद करून आपल्या मागण्यांसाठी आज, सोमवारी आंदोलन केले. या आंदोलनात ५० हून अधिक वनमजुरांनी भाग घेतला. उपसंचालक … Read More

मुख्यमंत्री सहायता निधीत ५० हजार रुपये केले जमा

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या आसमानी संकटात सहयोग निधी रुपये ५० हजार मुख्यमंत्री सहायता निधी जमा … Read More