स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची गळफास लावून आत्महत्या

तुमसर :- शहरातील तुमसर बजाज नगर मधील आशिष मनोहर वनवे (३९) यांनी घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी पहाटे दरम्यान उघडकीस आली. घटनेच्या दिवशी आशिष वनवे हे … Read More

अवैध आढळलेली रेती घरकुल लाभार्थीना वाटप

 दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील खडकी रस्त्यावर अवैध रेती आढळल्याने पालोरा साझाचे महसूल अधिकारी प्रिया ठवकर यांनी सहा ब्रास रेतीचा पंचनामा करून अहवाल सादर करून तहसीलदार प्राजक्ता बुरांडे … Read More

तुमसरात अभिषेक कारेमोरे यांचा स्मार्ट सिटीचा दमदार रोडमॅप जाहीर!

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर नगरपरिषद निवडणुकीत सध्या सर्वाधिक चर्चा इंजिनीयर अभिषेक कारेमोरे यांच्या स्मार्ट सिटी ब्ल्यू प्रिंटची होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या … Read More

मला द्या फक्त 3 वर्षे — खुर्ची नव्हे, विकसित भंडारा संकल्पसिद्धी… हेच माझं मिशन- डॉ. अश्विनी भोंडेकर

तीन वर्षांनंतर संपले की स्वतःहून नगराध्यक्ष पद सोडण्याचे आश्वासन  भंडारा:- माझा मुख्य व्यवसाय डॉक्टरचा आहे. रोज रुग्णांच्या जीवासाठी लढताना मी एक गोष्ट शिकले—वेळेत घेतलेला निर्णय जीव वाचवतो. म्हणूनच नगराध्यक्षपद माझ्यासाठी … Read More

तहसीलदार लाखनी यांना स्वर्णकार समाजाचे निवेदन

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- लाखनी येथील अखिल भारतीय स्वर्णकार समाज यांच्या माध्यमातून तहसीलदार लाखनी यांना अत्याचारी नराधम आरोपीला तात्काळ अटक करून फाशी देण्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. प्रकरण असे … Read More

अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडले

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील करडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देव्हाडा खुर्द पोस्ट जवळ अवैधरित्या बोलेरो पिकअप डाला क्र एम.एच.-३५-के३४४७ मध्ये चालक बादल शिवाजी बोंदरे (वय २४) … Read More

अभिषेक कारेमोरेच करणार शहराचा कायापालट!

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- तुमसर नगरपरिषदेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असून संपूर्ण शहरात राजकीय तापमान चढले आहे. सर्वच पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे समर्थक घराघरात जाऊन मतदारांना भेटत आहेत. … Read More

नवजात बाळासह पत्नीचा मृत्यू; पतीचे आमरण उपोषण

लाखांदूर :- ग्रामीण रुग्णालय, लाखांदूर येथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि नर्स यांच्या कथित निष्काळजीपणामुळे पत्नीचा आणि नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप विवेक शहारे (रा. आसोला) यांनी केला आहे. याप्रकरणी न्याय … Read More

जैविक वैद्यकीय कचरा फेकणारे ते बेजबाबदार कोण?

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- ग्रामीण भागासह शहरात स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणारी प्रशासकीय यंत्रणा आणि “स्वच्छता’चा गाजावाजा करणारे अधिकारी यांची निष्क्रियता पुन्हा एकदा उघड झाली आहे. साकोली-लाखांदूर रोडवरील वडद … Read More

तुमसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक कारेमोरे यांना वाढता जनसमर्थन!

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आता मतदार खुल्या मनाने चर्चा करताना दिसत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष इंजिनीयर अभिषेक कारेमोरे यांचे नाव पुन्हा एकदा जोमाने … Read More