वन्यप्राण्यांनी नासाडी केलेल्या मका पिकाची वन व कृषी विभागाकडून पाहणी

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील जांभोरा पालोरा परीसरात मोठ्या प्रमाणात मका पिकाची ची लागवड केली आहे. वन्य प्राण्यांचा हैदोस असल्याने मोठ्या प्रमाणात नासाडी केली जात असल्याने शेतकऱ्यांकडूनमका पिकाची … Read More

मुख्याध्यापिका मंगला बोपचे शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती व नवोपक्रम स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत जि. प. उच्च प्राथमिक शाळा शिवनी येथील मुख्याध्यापिका मंगला बोपचे … Read More

कैलास रामचंद्र झंझाड यांचे निधन

मोहाडी ः- हरदोली झंझाड येथील प्रतिष्ठित नागरिक तथा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक कैलास रामचंद्र झंझाड (५० वर्षे) यांचे २४ मार्च रोजी दुपारी दुःखद निधन झाले असून त्यांचेवर २५ … Read More

प्रेमसंबंधांच्या वादातून मित्राचा खून करणाऱ्यास अटक

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- प्रेमसंबंधातून झालेल्या वादाच्या परिणतीने तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे प्रेमसंबंधाच्या वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची तसेच १६ वर्षीय मुलीचा खुनाचा प्रयत्न केल्याची घटना दि. २३ मार्च … Read More

राष्ट्रीय लोक अदालतीत ६७ प्रकरणांचा निपटारा

 दै. लोकजन वृत्तसेवा सानगडी :- साकोली तालुका विधिसेवा समिती व तालुका अधिवक्ता संघाच्या वतीने आयोजित लोक अदालतीमध्ये एकूण ६७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यावेळी आपसी तडजोडीतून तब्बल ८ लाख ४८ … Read More

निमा असोसिएशन तर्फे मोहाडी येथे रक्तदान करून अनोखी श्रध्दांजली

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- राष्ट्रीय मिश्र वैद्यकिय संघटना जिल्हा भंडारा (निमा), राष्ट्रीय एकात्मिक कलाकार कार्यकर्ता मंच (निफा) तसेच तालुका वैद्यकीय संघटना मोहाडी तथा विविध सामाजिक संघटना यांच्या संयुक्त सौजन्याने … Read More

प्रेमसंबंधांचा वाद रक्तपातात; ग्रामपंचायत सदस्याची हत्या

देव्हाडी येथे थरारक घटना; आरोपी फरार तुमसर: प्रेमसंबंधातून झालेल्या वादाच्या परिणतीने तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे आज एक धक्कादायक घटना घडली. ग्रामपंचायत सदस्य अंकुश साठवणे (वय ३५, रा. नेहरू वॉर्ड, देव्हाडी) … Read More

फेब्रुवारी २०२५ ची गुन्हे आढावा बैठक करडी येथे संपन्न

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- जिल्हा पोलीसांची गुन्हे आढावा बैठक हि नेहमी जिल्हा मुख्यालयाचे ठिकाणीच आयोजीत केली जाते. परंतु भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या अभिनव संकल्पनेतुन भंडारा जिल्हा … Read More

तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक दिन

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- जागतिक ग्राहक दिवसाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा (पुरवठा विभाग) च्या वतीने तहसील कार्यालय मोहाडी येथे सोमवारी जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात … Read More

अवैध रेतीचा साठा आढळल्याने घरकुल लाभार्थ्यांना ९ ब्रास रेती वाटप

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- पालोरा साझाचे मंडळ अधिकारी संगीता हलमारे यांना ढिवरवाडा परीसरात अवैध रेतीचा साठा जमा करून अवैधरित्या विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली असता मंडळ अधिकारी … Read More