
मोहाडी ः- हरदोली झंझाड येथील प्रतिष्ठित नागरिक तथा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक कैलास रामचंद्र झंझाड (५० वर्षे) यांचे २४ मार्च रोजी दुपारी दुःखद निधन झाले असून त्यांचेवर २५ मार्च रोजी सकाळी ९ वाजता हरदोली झंझाड येथील स्थानिक मोक्षधामात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचे मृत्यू पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी, जावई, नातवंडे असा आप्त परिवार आहे.