चुल्हरडोह येथे वाघाच्या हल्ल्यात गाय गोरी ठार
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पोलीस स्टेशन सिहोराच्या हद्दीत असलेल्या चुल्हरडोहच्या घनदाट जंगलात वाघाने केलेल्या शिकारीत गाय आणि गौरी ठार झाल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी घडली आहे. या घटनेने परिसरात … Read More









