लाखनी तालुक्यात पालकमंत्री दरबारात जनतेने घेतला उत्स्फूर्त प्रतिसाद
दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी ः- भंडारा जिल्ह्यात पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या संकल्पनातून दर सोमवारी जनता दरबार करण्याचे आदेश दिले. याची सुरुवात (ता.८ सप्टेंबर) रोज सोमवारला तहसील लाखनी येथून सुरुवात झाल्याने … Read More









