जन्मतारखेचा घोळ उघड ः देव्हाडी ग्रामपंचायतीतील लिपिकावर कारवाईचे आदेश
दै. लोकजन वृतसेवा तुमसरः- देव्हाडी ग्रामपंचायतीतील लिपिक अशोक चैतराम मोहारे यांच्या जन्मतारखेतील तफावत प्रकरणी अखेर पंचायत समिती तुमसर प्रशासनाने कडक भूमिका घेत कारवाईचे आदेश दिले आहेत. सेवा पूर्ण झाल्यानंतरही शासकीय … Read More









