पिग्मी एजंटच्या कमिशन कपाती विरोधात तुमसरमध्ये रणशिंग

‘काम बंद’ आंदोलनाने सहकार क्षेत्राला बसला फटका दैनिक लोकजन वृत्तसेवा तुमसर: सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांनी दैनिक बचत प्रतिनिधी (पिग्मी एजंट) यांचे कमिशन २.५ टक्क्यांपर्यंत मर्यादित … Read More

तपासणी नाक्याअभावी आंतरराज्य पूल अवैध तस्करीसाठी मोकाट

मध्य प्रदेशातून सर्रास आणली जाते देशी विदेशी दारू बावनथडी नदीवर बांधलेला देवनारा बडपानी पुलावरील प्रकार दैनिक लोकजन वृत्तसेवा तुमसर :- महाराष्ट्र सीमेलगत मध्यप्रदेशला जोडला गेलेल्या बावनथडी नदी काठावरील देवनारा – … Read More

१०० कोटी रुपये खर्चाचा बावनथडी पुलाच्या काम कासव गतीने

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- सन २०२४ मध्ये “नेत्यांनी फिती कापल्या, घोषणांचे नारळ फोळले … पण जनतेच्या नशिबी मात्र अजूनही वनवासच!” दिसून येतो.तुमसरकटंगी आंतर राज्यीय मार्गावरील बावनथडी नदीच्या पुला च्या … Read More

लालपरी जनतेच्या विश्वासाचे प्रतीक : प्राचार्य राहुल डोंगरे

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तुमसर आगारात एसटी महामंडळाचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय स्थापत्य अभियंता भंडारा सतीश … Read More

तुमसर आरटीई घोटाळा: बोगस प्रवेशांची चौकशी न केल्याने शिक्षणाधिकारी रडारवर

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसरः- “सिरीनबाई नेत्रावाला स्कूल माडगी’ येथील आरटीई प्रवेश प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि बोगस प्रवेशांविरोधात पीडित पालकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र एल्गार पुकारला आहे. खोटे पत्ते आणि बोगस कागदपत्रे सादर … Read More

विधान परिषद निवडणूकी पूर्वीच लाखांदूरचे चार नगरसेवक भाजपात

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर :- भंडारा गोंदिया विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. भाजपाने अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचा उमेदवार जाहीर होताच काँग्रेस … Read More

हिरकणी बसच्या चाकाखाली सापडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

 दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडीः- आपल्या मामीसोबत गावाकडे परतत असताना दुचाकीचा तोल गेल्याने एका २६ वर्षीय तरुणाचा एसटी महामंडळाच्या हिरकणी बसच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. तर त्याची मामी गंभीर जखमी … Read More

साकोली पोलीसांची मोहाफुलाचे हातभट्यांवर छापेमारी

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली:- पुणे येथील विषारी दारू पिल्याने झालेल्या मृत्यु प्रकरणामुळे साकोली पोलीस अँक्सन मुळ मध्ये आले आहेत. साकोली चे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात आज … Read More

टिप्परद्वारे रेतीची अवैध वाहतूक; ३० लाखांचा टिप्पर व रेती जप्त

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोराः- वैनगंगा नदीपात्रातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकावर करडी पोलिसांनी धडक कारवाई करत ३० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. ३० मे २०२६ … Read More

तुमसर शहरात पावसाळापूर्व नाली सफाई मोहिमेला युद्धपातळीवर प्रारंभ

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी साचणे, दुर्गंधी सुटणे आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी नगर परिषद तुमसरच्या आरोग्य विभागामार्फत पावसाळापूर्व नाली सफाई मोहिमेला धडाक्यात सुरुवात … Read More