अंबागड किल्ल्यावर “बा रायगड परिवार तर्फे भव्य स्वच्छता श्रमदान व गडपूजन मोहीम संपन्न

.लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात सातपुडा पर्वतरांगेत वसलेला अंबागड हा वनदुर्ग इतिहासाचा थोर वारसा जपणारा गड आहे. अनेक वर्षां पासून अत्यंत दुर्लक्षित, अंतिम घटका मोजत असलेल्या या … Read More

शक्ती प्रदर्शन दाखवित उमेदवारांचे नामांकन दाखल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. यामुळे नामांकन दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मोठी गर्दी उसळली होती. भंडारा येथे काँग्रेस, … Read More

आज उसळणार नामांकन दाखल करण्यासाठी ढोलताशांच्या गजरात गर्दी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असून सोमवार दि. १७ नोव्हेंबर नामांकन प्रक्रियेचा अखेरचा दिवस असल्याने उद्या इच्छुकांची चांगलीच गर्दी होणार आहे. भंडारा, तुमसर, साकोलीसेंदुरवाफा व … Read More

मराठी फॅशन वीक मध्ये भंडाऱ्याची टसर सिल्क साडी झळकली

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- अंधेरी पश्चिम मुंबई येथे आयोजित मराठी फॅशन विक २०२५ चे उद्घाटन झाले. महाराष्ट्राच्या परंपरेतून वारशाच्या धाग्यातून आणि नव्या विचारांच्या रंगातून विणलेला एक सुंदर उत्सव असं … Read More

भाजप जिल्हा उपाध्यक्ष विकास मदनकर यांचा राजीनामा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विकास मदनकर यांनी सोशल मिडीयावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्या नावाने पत्र लिहून जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यात ते म्हणाले, आपण … Read More

लालगुंजीत वास्तव व कल्पनेचा संगम – डॉ. श्याम मोहरकर

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- लालगुंजी ही कादंबरी संघर्षशील विधवा स्त्रीची कथा आहे. या कादंबरीत वास्तव व कल्पनेचा संगम करण्यात आला आहे. वैनगंगा पट्ट्यातील झाडीबोलीला पुढे आणण्याचा प्रयत्न लालगुंजीच्या माध्यमातून … Read More

आज सर्वच उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- आज काँग्रेसचे आ. नाना पटोले यांनी भंडारा नगरपरिषद अध्यक्षपदासाठी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ. जयश्री रविंद्र बोरकर यांच्या नावाची घोषणा सर्वप्रथम केली. मात्र नामांकन दाखल करण्यासाठी … Read More

इन्स्पायर मानक अवॉर्ड जिल्हास्तरीय प्रदर्शन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर व शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद भंडारा व गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने इन्स्पायर मानक अवॉर्ड सन २०२३ २४ व सन … Read More

जलपर्यटनच्या नावाखाली शासनाच्या निधीचा पुर्णतः दुरूपयोग

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- भंडारा शहरानजीक वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्यावर जलपर्यटन योजना मागील काही महिण्यापासून राबविण्यात येत आहे. या जलपर्यटनातून मोठया प्रमाणावर रोजगार निर्माण होवून भंडारा शहराचे नाव जगाच्या पाठीवर … Read More

भंडारा नगराध्यक्ष पदासाठी जयश्री बोरकर यांना काँग्रेसची उमेदवारी निश्चित?

भंडारा नगरपरिषद नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. जयश्री बोरकर यांना निश्चित झाली आहे. त्यांच्या नावाचे एबी फार्मही आज मुंबईत तयार झाले असून जिल्ह्यातील एका पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले … Read More