सभापती ईश्वरकर यांच्या आंदोलनाला अनेक संघटनांचा पाठिंबा

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत ८७८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याचा ठराव सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात यावा या मागणीसाठी जि. प. शिक्षण व … Read More

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत बेला येथे अभिनेतेे संदिप पाठक यांची बेला गावाला भेट

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- अभिनेते संदीप पाठक यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील बेला गावाला आज भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी ग्रामपंचायत बेला येथे राबविण्यात येत असलेल्या … Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. वसंतराव मनकर यांनी घेतला भंडारा जिल्हयातील किसान सभेचा आढावा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- दि. १६ मार्च २०२६ रोज सोमवार ला सकाळी ११.०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. वसंतराव मनकर यांचे भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय … Read More

शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी आज काँग्रेसचा मोर्चा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत ८७८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यासाठी जि. प. शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांनी दि. १० मार्चपासून जिल्हा परिषदसमोर साखळी उपोषण सुरु … Read More

आज अभिनेते संदीप पाठक जिल्ह्यात

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रचार व प्रसिद्धीकरिता सुप्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक हे सोमवार, दि. १६ मार्च २०२६ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते … Read More

सुरळीत गॅस सिलेंडर पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींनी नागरिकांना नियमानुसार व वेळेत घरगुती गॅस सिलेंडर … Read More

उमरझरी येथे जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने दोन रानगव्यांचा मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा ःवन्यप्राण्यांपासून शेतपिकाचे नुकसान होवू नये म्हणून शेतकऱ्यांने सोडलेल्या जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होवून दोन रानगव्यांची मृत्यू झाला. ही घटना दि. १२ मार्च रोजी लाखनी … Read More

गॅस दरवाढ व टंचाई तसेच शेतकरी, शेतमजुर यांचे प्रश्नावर काँग्रेसचे निदर्शने

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- गॅस दरवाढ कमी करून नियमित पुरवठा करणे व शेतकरी शेतमजुर यांचे विविध प्रश्नांना घेवून भंडारा जिल्हा काँग्रेसचेवतीने आज निदर्शने करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी सावनकुमार यांना … Read More

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमुळेच सेवा सहकारी संस्था जिवंत

तबस्सुम पठाण,भंडारा (दै.लोकजन) ः- महाराष्ट्र सरकारने नुकतीच शेतकऱ्यांना दिलासा देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली.त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.मात्र या कर्जमाफीतून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी … Read More

सभापती ईश्वरकर यांचे साखळी उपोषणाचा दुसरा दिवस

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यांतर्गत कार्यरत जिल्हा परिषद शाळांमधील मोठ्या प्रमाणात रिक्त शिक्षकांची पदे विशेष मोहिमेमार्फत भरण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती नरेश ईश्वरकर तसेच … Read More