आंघोळीसाठी गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा वैनगंगेच्या पात्रात बुडून मृत्यू
सिहोरा :- आज 14 जानेवारी, मकर संक्रांतीचा उत्साह सर्वत्र असतानाच, तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तामसवाडी येथे एक काळीज हेलावून टाकणारी घटना घडली. दुपारी 12.30 च्या सुमारास वैनगंगा नदीच्या पात्रात … Read More









