शिक्षण हक्काच्या लढाईत योगेश रंगवानी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- “जेथे स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकार सर्वसामान्यांचे हक्क जपण्यात अपयशी ठरते, तेथे केवळ माननीय न्यायालयच संविधानाचे खरे रक्षक म्हणून धावून येते,” अशा शब्दांत तुमसर येथील … Read More

राज्याच्या अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया

शेतकऱ्यांना दिलेला शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाळला-पालकमंत्री पंकज भोयर मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला गतीमान करण्यासोबतच सर्वसामान्यांच्या हिताचे बजेट सादर केले आहे. राज्याच्या या बजेटमुळे राज्य आणखी … Read More

समृद्धी महामार्गासाठी शेती संपादनाबाबत खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी घेतली आढावा बैठक

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी सुरू असलेल्या शेती संपादन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध समस्या व मागण्यांचा आढावा घेण्यासाठी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी … Read More

भंडारा शहरालगतचे १३ गावे मिळून दुसरी नगरपरिषद होणार का?

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा तालुक्यातील खोकरला, गणेशपूर व इतर १३ गावे मिळून नवीन नगरपरिषद निर्माण करण्याबाबत शासनाला प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याने संबंधित ग्रामपंचायत बाबत जि. प. उपमुख्य … Read More

शिवसेना नगरसेवक भाजपला बदनाम करतात

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- आ. नरेंद्र भोंडेकर यांनी मंजूर केलेले काम भंडारा नगर परिषदमधील सत्तारुढ भाजपने बंद पाडले. विरोधकांच्या प्रभागात कामे दिली नाही. भाजप विकास विरोधी कामे करीत आहेत, … Read More

शासकीय सेवेत सामावून घेण्यासह इतर मागण्यांसाठी मुंबई येथे प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत आमरण उपोषण सुरु

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांना तात्काळ शासन सेवेत सामावून घेण्यात यावे यासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी युवा प्रकल्पग्रस्त कृती समिती महाराष्ट्र राज्याच्यावतीने आझाद मैदान मुंबई येथे आज दि. ४ … Read More

शिरपूर आरटीओ चेक पोस्टवरील अवैध वसुलीचा सिंडिकेट पुन्हा उघड

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा, गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी २८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील शिरपूर येथील आरटीओ चेक पोस्ट येथे अवैध वसुली होत असल्याबद्दल ट्रकचालकांची … Read More

महाराजस्व अभियान शिबीरांचे यशस्वी आयोजन करा, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांचे निर्देश

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महसूल विभागाच्या वतीने मार्च ते मे २०२६ या कालावधीत मंडळ व नगर परिषद स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभीयान समाधान शिबीर अभियान टप्पा १ राबविले … Read More

बेला ग्रामपंचायत सुशासन युक्त ग्रामपंचायत

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत बेला सुशासन युक्त पंचायत म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायत हे भारतातील पहिले नेट-झिरो पंचायत म्हणून … Read More

छत्रपती शिवाजी समाधान शिबीर अभियानाचा लाभ घ्यावा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणे, महाराष्ट्र जमिन महसूल संहितेच्या नवीन तरतुदींची जनजागृती करणे/ प्रभावी अंमलबजावणी करणे, … Read More