शिक्षिका ज्योती नागलवाडे यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- तुमसर येथे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ज्योती नागलवाडे यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उत्कृष्ट अधिकारी – कर्मचारी या श्रेणीमध्ये … Read More

जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय वाढविण्याकरीता उपाययोजना करा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील १३३ मत्स्यव्यवसाय संस्था बंद पडण्याच्या स्थितीत असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊन त्यांना गावोगावी भटकावे लागत असल्याची बाब निदर्शनास … Read More

पोलीस मुख्यालयात जातीय सलोखा/ शांतता कमिटीची बैठक संपन्न

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- बहुउद्देशीय हॉल, पोलीस मुख्यालय, भंडारा येथे हनुमान जन्मोत्सव, इस्टर डे, गुड फ्रायडे, रमजान, रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जातीय सलोखा शांतता कमिटी पार पडली. … Read More

भंडारा पोलीस कम्युनिटी लीग क्रिकेट स्पर्धा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा पोलीस दलाने पोलीस व नागरीक यांच्यातील समन्वय वाढवण्यासाठी पोलीस अधिक्षक नूरुल हसन यांच्या संकल्पनेतुन पोलीस व स्थानिक नागरीकांचे असे एकुण १६ संघामध्ये किकेट प्रतीयोगीतेचे … Read More

३१ मार्च म्हणजे शेतकऱ्यांची कर्ज भरण्याची डेडलाइन-चरण वाघमारे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- ३१ मार्च ही नुसती व्यापारी, उद्यमी, नोकरदार, बँकर यांचींच डेडलाइन आता राहिली नसून, भूमिपुत्र असलेल्या शेतकऱ्यासाठी सुद्धा डेडलाइन झाल्याचे दिसून येते. निसर्गाचा लहरीपणाचा, मानवाने प्रकृतीमध्ये … Read More

मार्क्सवादाच्या पायावर समाजाची पुनर्रचना करणे भगतसिंगाचे स्वप्न- कॉ. हिवराज उके

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- मानसाद्वारे माणसाचे शोषण संपवायचे असेल तर विसमता, शोषण व अन्यायावर आधारित समाज व्यवस्थेत अमुलाग्र बदल घडवावे लागेल आणि मार्क्सवादाच्या पायावर समाजवादी समाजाची पुनर्रचना करण्याचे स्वप्न … Read More

महिला रुग्णालय कामाच्या चौकशीचे आदेश धडकले

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे भंडारा उपविभागात होणाऱ्या अनेक शासकीय कामांमध्ये अनियमितता आणि भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार थेट राज्याचे मुख्य सचिव यांचेकडे करण्यात आली. अखेर “त्या’ अभियंत्याच्या चौकशीचे … Read More

वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या स्वावलंबी कल्याणकारी समितीची पूर्व विदर्भ बैठक संपन्न

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या स्वावलंबी कल्याणकारी समितीची पूर्व विदर्भ चे बैठक १९ मार्च २०२५ दिवस बुधवार वेळ बारा वाजता भंडारा जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे पार … Read More

औरंगजेबचे स्टेटस ठेवल्याने भंडाऱ्यात तणाव

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः-औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. नुकतीच नागपूरमध्ये याच कारणावरून दंगल घडली. त्याची धग कायम असताना भंडाऱ्यातही रात्रीपासून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. … Read More

जिल्ह्यात शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी सहकार्य करा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा पोलीस दलाच्या मार्फतीने भंडारा शहरातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, नागपुर शहरात घडलेल्या घटनेच्या पार्शवभुमीवर कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणारे किंवा दोन धर्मामध्ये तेढ … Read More