आजपासून कोच्छी येथे जिल्हास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- जिल्हा परिषद, भंडारा अंतर्गत शिक्षण विभाग (प्राथमिक) च्या वतीने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव दि. ३१ जानेवारी, ०१ व ०२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत जिल्हा … Read More

बंद पडलेली धान खरेदी तात्काळ सुरु करून शेतकऱ्यांचे देयके द्या- मोहन पंचभाइ

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जिल्हाधिकारी निवेदन देण्यात आले. भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मार्केटिंग फेडरेशनमार्फत विविध खरेदी केंद्रांवर २२ नोव्हेंबरपासून धान … Read More

भाजपचे वतीने अजित पवार यांना श्रद्धांजली

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- सामान्य जनतेशी नाळ जोडलेले, राज्याच्या विकासासाठी अखंडपणे झटणारे नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे विमानाला बारामती येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. अजितदादांची प्रशासनावरची मजबूत पकड, … Read More

मराठी पत्रकार भवन येथे प्रजासत्ताक दिन साजरा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- ७७ वा भारतीय प्रजासत्ताक वर्धापन दिन भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात साजरा करण्यात आला. पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. … Read More

विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची भावना जागृत होण्यासाठीच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन-शिक्षणाधिकारी मनीषा गजभिये

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- प्रजासत्ताक दिन म्हणजे लोकशाही उत्सव व एक राष्ट्रीय सणच आहे. शालेय विद्यार्थी वर्षभर आपल्या अभ्यासात राहतो त्याला आपल्या देशाप्रति संवेदना व्यक्त करायला व्यासपीठ मिळत नाही. मात्र … Read More

“दादा’ च्या निधनानंतर अनेकांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री … Read More

भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रध्दांजली

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- दि. २८ जाने. ०२६ ला भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रध्दांजली. बारामती येथील विमान दुर्घटनेत राज्यातील लोकप्रिय … Read More

मराठी भाषा पंधरवाडा निमीत्त पुस्तक वितरण

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्हा ग्रंथालय अधिकारी व सार्वजनिक वाचनालय भंडारा यांच्या संयुक्त्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवाडा निमीत्त पुस्तक वितरण करण्यात आले. यावेळी मंचावर उपस्थितांमध्ये आ. नरेंद्र भोंडेकर, सार्वजनिक … Read More

२६ जानेवारी रोजी लक्ष्मी ऍग्रो एजन्सी मध्ये तिरंगा रंगाचे ट्रॅक्टरचे सादरीकरण व माजी सैनिकांचा सत्कार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी १०.०० वाजता लक्ष्मी ॲग्रो एजन्सी भंडारा येथे तिरंगा रंगाचे ट्रॅक्टरचे सादरीकरण व माजी सैनिकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात … Read More

ओबीसींची उघड फसवणूक : सरकारची दुटप्पी भूमिका उघड

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- केंद्र सरकारची ओबीसी जनगणनेबाबतची भूमिका पूर्णतः दुटप्पी आणि दिशाभूल करणारी असल्याचा घणाघाती आरोप ओबीसी अधिकार मंचाचे संयोजक खेमेंद्र कटरे यांनी केला आहे. न्यायालयात, संसदेत आणि जाहीर … Read More