शिवसेना युवा लोकसभा प्रमुख जॅकी रावलानी यांचा भाजपात प्रवेश; आ. भोंडेकर यांना धक्का
भंडारा नगर परिषदेचे माजी अध्यक्ष भगवान बावनकर ही भाजपात काशिनाथ ढोमणे भंडारा :- आ. नरेंद्र भोंडेकर यांचे खंदे समर्थक भंडारा युवा शिवसेना लोकसभा प्रमुख जॅकी रावलानी व भंडारा नगर परिषदेचे … Read More









