पवार कुटुंबातच राष्ट्रवादीचं अध्यक्षपद राहावं, महायुतीतील नेत्यांची भूमिका, सुनेत्रा पवारांना पसंती!
मुंबई:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून होत आहे. असं असताना आता राष्ट्रवादी पक्षातूनच नवी माहिती समोर आली आहे. … Read More









