तुमसर पालिकेत पाणी शुध्दीकरणाच्या नावावर तुरटी घोटाळा?

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- शहरात नळावाटे येणाऱ्या पिवळसर व दूषित पाण्याच्या तक्रारींचा भडका उडालेला असतानाच आता या प्रकरणात धक्कादायक पुरावे समोर आले आहेत. पालिकेच्या गोदामात साठवलेली तुरटी ही स्फटिकासारखी … Read More

श्रुती भोजराम तिजारे हिचे राष्ट्रीय स्तरावरील फार्मसीच्या जीपीएटी परीक्षेत सुयश

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- राष्ट्रीय स्तरावरील फार्मसीच्या जीपीएटी २०२६ च्या परीक्षेत अनुराग कॉलेज ऑफ फार्मसी वरठी येथील विद्यार्थिंनी कु. श्रुती भोजराम तिजारे हिने ५११६ वी रॅक प्राप्त केली. कु. … Read More

आज राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महाराष्ट्र राज्याच्या ६७ वा स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ शुक्रवार १ मे २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता पोलीस कवायत मैदान, भंडारा येथे राज्याचे गृह … Read More

शेतावरील आगीत तीन म्हश्ाी जखमी

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा ः- दुपारच्या वेळी शेतावर अज्ञात इसमाने आग लावल्याने तीन म्हशी जखमी झाल्याची घटना जवळच्या बोरगाव येथे घडली. सविस्तर असे की, सुदाम ठाकरे रा. बोरगाव यांच्या शेतावर … Read More

महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण, लंडनमध्ये अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय

मुंबई:- राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २९ एप्रिल रोजी दुपारी मंत्रालयात संपन्न झाली. त्यामध्ये, अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून एआयच्या विश्वात महाराष्ट्राचे महत्वाकांक्षी पाऊल. महाराष्ट्र कृत्रिम … Read More

पश्चिम बंगालमध्ये पार पडले दुसऱ्या टप्प्याचे मतदान, तृणमूलच्या बालेकिल्ल्यात होणार सत्तेचा फैसला; १४२ जागांसाठी १,४४८ उमेदवार रिंगणात

पत्रकारांनी निर्भिडपणे कार्य करावे – अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- “पत्रकारांनी निर्भिडपणे बोलून चुका आमच्यापर्यंत मांडाव्यात. समाजाच्या विकासासाठी प्रशासन व पत्रकारांनी एकत्र काम केले पाहिजे” असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी केले. … Read More

ग्रामपंचायत पोट निवडणुकीत गडेगाव येथे सरपंच पदी वर्षा रेहपाडे पुन्हा विजयी

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :-तालुक्यातील गडेगाव येथे सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत वर्षा रेहपाडे यांना ४४५ मत मिळाले. भारती कुथे यांना १७०, लक्ष्मी बडगे २४७, सिंधु कुथे यांना ३२४ व नोटा … Read More

भंडारा जिल्ह्यात ६१ रुग्णांना सुमारे ५३.७५ लाखांची मदत

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी “आधार’ ठरत आहे. भंडारा जिल्ह्यात आर्थिक वर्षात ६१ रुग्णांना सुमारे … Read More

भ्रष्टाचाराचा विळखा अधिकच घट्ट:सहा वर्षांत ७९ लोकसेवक एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया:- शासन यंत्रणेत पारदर्शकता आणण्याचे कितीही दावे केले जात असले, तरी प्रत्यक्ष वास्तव मात्र चिंताजनक चित्र उभे करत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांमधून उघड झालेली आकडेवारी ही भ्रष्टाचाराच्या खोलवर रुतलेल्या … Read More