गोंदिया : फुलचूर ग्राम हादरले : रुग्णवाहिका चालकाची मध्यरात्री निर्घृण हत्या; कारंजा रोडवरील किसान चौकात रक्तरंजित थरार
दै.लो.वृत्तसेवा,गोंदिया:- गोंदिया शरालगतच्या फुलचूर परिसरात मंगळवारी घडलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जीव वाचविण्याचे कार्य करणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याने परिसरात … Read More









