चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी

दै. लोकजन वृत्तसेवा मुंबई:- शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सुरू असलेल्या सुनावणीमध्ये मोठा ट्जिस्ट आला आहे. या आधी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पाच न्यायालयाच्या घटनापीठाने शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय दिला … Read More

आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुविधा उपलब्ध नसल्यास नोटीस द्या

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळांची नियमित तपासणी करून विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत की नाही, याची खातरजमा करावी. सुविधा उपलब्ध नसल्याचे आढळल्यास संबंधित आश्रमशाळांना … Read More

खासदार राजेंद्र जैन यांची राज्‍यसभेत शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी मागणी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राज्यसभेत ‘राष्ट्रीय सहकार विकास निगम (सुधारणा) विधेयक २०२६’ वर पार पडलेल्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा. राजेंद्र जैन यांनी सहकार क्षेत्रातील सुधारणांविषयी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. … Read More

पांदण रस्त्याचे काम न करताच १ लाख १९ हजार ७८५ ची उचल

करडी येथे ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मोठा घोटाळा उघड बनावट हजेरी, बनावट मास्टर; तत्काल कारवाईची मागणी दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील करडी गावातील ग्रामीण रोजगार हमी योजनेतील १ … Read More

नव्याने झालेला डांबरीकरण रस्ता दोन महिन्यातच उखडला

ढिवरवाडा ते मांडवी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे संबंधित अधिकारी व कंट्राटदारावर कारवाईची मागणी दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- खडकी ते मांडवी राज्यमार्गावरील ढिवरवाडा ते मांडवी या दोन किलोमीटर रस्त्याचे नव्याने … Read More

शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या २० वाहनांवर आरटीओची कारवाई

अडीच लाखांहून अधिक दंड दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- शालेय विद्यार्थ्यांची खाजगी वाहनांतून धोकादायक व असुरक्षित वाहतूक होत असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, भंडारा यांच्या वतीने आज भंडारा शहरातील … Read More

रानडुकरांच्या उपद्रवामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान

वाढीव नुकसानभरपाई व झटका मशीन देण्याची उपवनरक्षकांकडे मागणी दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात जंगली रानडुकरांच्या धુमाकुळाने ऊस पिकाचे अतोनात नुकसान होत असून शेतकरी पुरता आर्थिक संकटात सापडला … Read More

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील रस्ते, पूल व वाहतूक सुविधांच्या विकासाला मिळणार गती

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत खा. प्रफुल्ल पटेल व खा. राजेंद्र जैन यांची महत्त्वपूर्ण बैठक दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन … Read More

तीन टक्के कमिशन मंजूर नाही; अभिकर्त्यांनी कलेक्शन बंद करावे

जिल्हाध्यक्ष अनिल कारेमोरे यांचे आवाहन नित्यनिधी अभिकर्त्यांच्या जिल्हास्तरीय बैठकीत संताप दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर:- नित्यनिधी अभिकर्त्यांचे कमिशन चार टक्क्यांवरून तीन टक्के करण्याचे आदेश सहकार आयुक्त, पुणे यांनी दिल्याने संपूर्ण राज्यातील … Read More

जून कोरडा, जुलै भरला, ऑगस्ट पुन्हा ब्रेकवर

काशीनाथ ढोमणे भंडारा :- जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या १ जून ते ११ ऑगस्ट २०२६ च्या पर्जन्य अहवालावरून जिल्ह्यातील पावसाचे विषम चित्र समोर आले आहे. एकूण ५८१.२० मिमी पाऊस झाला असून … Read More