जून कोरडा, जुलै भरला, ऑगस्ट पुन्हा ब्रेकवर

काशीनाथ ढोमणे

भंडारा :- जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या १ जून ते ११ ऑगस्ट २०२६ च्या पर्जन्य अहवालावरून जिल्ह्यातील पावसाचे विषम चित्र समोर आले आहे. एकूण ५८१.२० मिमी पाऊस झाला असून सरासरीच्या tulनेत तो ८१.९० टक्के आहे. म्हणजे जिल्हा अजूनही सर्वसाधारणपेक्षा १८% मागे आहे.

एकूणच, जुलैच्या अतिवृष्टीने जूनची तूट भरली असली तरी ऑगस्टच्या पहिल्या ११ दिवसातील पावसाचा खंड धान उत्पादकांसाठी धोक्याची घंटा आहे. पुढील १५ दिवस पाऊस न झाल्यास पिकांवर परिणाम होण्याची भीती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *