खाजगी व्यापारांना धान विकतांना सावधान

 दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या ढिवरवाडा गावात सालई खु येथील खाजगी धान्य व्यापारी सुरचंद नेवारे हे चार वर्षे पासून ढिवरवाडा येथे धान खरेदी करीत असून … Read More

मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार?

 वडिलांकडून भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामामुंबई:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला असून नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा करण्यात आल आहे. पुढील महिनाभरातच या निवडणुकांचा रणधुमाळी संपुष्टात येणार असल्याने स्थानिक … Read More

लाच घेणारा पटवारी डहाट अडकला एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया:- गोरेगाव तहसील कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या साजा क्रमांक ७ च्या पटवारीने तक्रारदाराकडून १५,००० रुपयांची लाच मागितली. तथापि, तक्रारदार लाच देण्यास तयार नसल्याने त्यांनी गोंदिया येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. दरम्यान, … Read More

नगरपरिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

दै. लोकजन वृत्तसेवा मुंबई/भंडाराः- राज्यातील २४६ नगरपरिषदा (भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली-सेंदुरवाफा पकडून) व ४२ नगरपंचायतींच्या (एकूण २८८) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी … Read More

आष्टी येथिल प्रकरणाशी राष्ट्रवादी काँग्रेसचा काहीच संबंध नाही

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रशासन आणि शासकीय यंत्रणेला सजग राहण्याचा कडक इशारा दिला. स्थानिक प्रश्नांवर निर्भिडपणे … Read More

राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे १० महत्त्वाचे मुद्दे

मुंबई:- राज्यात गेल्या ४ वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर आज ४ नोव्हेंबर रोजी वाजला. त्यानुसार, राज्यात २ डिसेंबरला मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार … Read More

मोहाडी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

 दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- सततच्या येणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील धान पीक जमीनदोस्त झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला त्यामुळे मोहाडी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा असे निवेदन मोहाडी तालुका राष्ट्रवादी … Read More

आ. नाना पटोले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करून हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी आज आ. नाना पटोले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक … Read More

साकोली तालुक्यात ओला दुष्काळ घोषित करा

दै. लोकजन वृत्तसेवा साकोलीः- सततच्या अवकाळी पावसामुळे साकोली तालुक्यातील धानपिक पूर्णतः नष्ट झाले. शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन साकोली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने … Read More

सन २०११ पूर्वीच्या अतिक्रमकांना हक्काचे पट्टे त्वरित द्या

 दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- सरकारी जमिनीवर सन २०११ पूर्वी निवासी अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या पात्र नागरिकांना तात्काळ हक्काचे पट्टे (कायदेशीर मालकी हक्क) वाटप करण्यात यावेत, अशी आग्रही आणि ठोस … Read More