पावसाची वाट ; मृग नक्षत्र लागून आठ दिवस उलटले तरी पाऊस गायब
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा:- शेतीच्या हंगामाची नांदी मानले जाणारे मृग नक्षत्र लागून आठ दिवस उलटले तरी पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. मृग लागताच शेतकरी पेरणीच्या तयारीला लागतो. शेतात … Read More









