बलात्कार गुन्ह्यातील दोन वर्षापासून फरार आरोपी जेरबंद

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- लग्नाचे आमिष देऊन महिलेवर बलात्कार करणारा उत्तरप्रदेश येथील आरोपी दोन वर्षापासून फरार होता. अखेर भंडारा पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे. सविस्तर असे की, आरोपी अजय … Read More

धान खरेदीची लिमिट वाढवून द्या महेंद्र शेंडे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन

दै लोकजन वृत्तसेवा करडी पालोरा :- मोहाडी तालुक्यातील करडी परीसरातील शेतकऱ्यांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर धान पडलेले आहेत कारण धान खरेदी ची लिमीट कमी असल्यामुळे धान खरेदी केंद्रावर धानाचे मोजमाप … Read More

रिसॉर्टच्या मालकास पोस्को कायद्यांतर्गत अटक

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- कोणत्याच प्रकारचे कागदपत्र न पाहता अल्पवयीन मुलीला लॉजमध्ये राहण्याकरीता जागा दिली. यामुळे अमन रिसार्ट श्रीनगरचे लॉज मालक अमन नुतनलाल वाघमारे (वय २१) रा. पांढराबोडी यांचेवर … Read More

भंडारा शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे, गटारांची साफसफाई आणि फवारणी करा

दै लोकजन वृत्तसेवा भंडारा :- गेल्या अनेक वर्षापासुन भंडारा शहराची ओळख ही डासांचा शहर अशीच काहीशी होती आणि ती आजही कायमच आहे, त्यामुळे शहरात वर्षभर कमी अधिक प्रमाणात घरोघरी डास … Read More

१२ व १३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी, ट्रॅक्टर व पैदल यात्रा

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- गोसेखुर्द प्रकल्प ग्रस्तांच्या विविध न्याय मागण्या व हक्कासाठी वारंवार आंदोलन करूनही मागण्या पूर्ण केल्या जात नाही. यामुळे प्रशासनाचे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी गोसेखुर्द प्रकल्पग्रसत संघर्ष समितीच्यावतीने … Read More

त्या” विक्रमात भंडाऱ्याच्या लेकीचा वाटा!

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- स्वरचित ८१ बंदिशी सलग ४१ महिलांनी गात नागपुरात विक्रमाची नोंद करण्यात आली. या विक्रमात भंडाऱ्याच्या लेकीचा खारीचा वाटा असून सर्वदा समीर जोशी हिने सुद्धा या … Read More

रामलाल बिसेन यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी पुन्हा निवड

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- रामलाल बिसेन सिहोरा यांची महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना कामगार सेना ५८२५ च्या जिल्हा कार्याध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आली आहे. दि. ४ एप्रिल रोजी लाखनी … Read More

“गुगल’च्या चुकीच्या मॅपमुळे ट्रक शिरला लोकवस्तीत

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- जालना वरून कोलकाता जाणा-या ट्रकला “गुगल मॅप” ने घुसविले थेट वस्तीत.? होय हे खरे आहे. असाच विचित्र अपघाताची घटना आज ( सोम. ०६ एप्रिल ) … Read More

तुमसर बाजार समितीत हमालांचा एल्गार; आंदोलनाचे रणशिंग फुंकले

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर:- तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करणाऱ्या हमाल, मापारी, टोपलेवाले आणि काटेवाले कामगारांच्या संयमाचा बांध अखेर फुटला असून, त्यांच्या हक्कासाठी आता उघड संघर्षाचे रणशिंग फुंकले गेले … Read More

अगरबत्ती कुटीर उद्योग आगीत स्वाहा, ५ लाखांचे नुकसान

 दै. लोकजन वृत्तसेवा जवाहरनगर :- भंडारा तालुक्यातील ठाणा पेट्रोलपंप परिसरातील महात्मा गांधी वॉर्ड क्रमांक चार येथील निवासी रंजीत विश्वनाथ मेश्राम (४३) यांच्या अगरबत्ती तयार करणाऱ्या कुटीर उद्योगाला गुरुवार, २ एप्रिलला … Read More