कारेमोरे यांच्या पाठपुराव्याने तुमसर-मोहाडीला दुष्काळी दिलासा
शेतकऱ्यांना विविध सवलतींचा मार्ग मोकळा दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- पावसाची दडी, धानिकांवर किडींचा हल्ला आणि हाताोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती; अशा दुहेरी संकटात सापडलेल्या तुमसर-मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा … Read More









