साकोली तलावाच्या पाळीच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी चा निधी मंजूर

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली:- साकोली शहर व परिसरातील हजारो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून साकोली तलावाच्या पाळीच्या दुरुस्तीसाठी तब्बल ४०१ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार … Read More

नूतन कन्या शाळेचा ९९.६७ टक्के निकाल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उत्कृष्ट निकाल दिल्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षेत सुद्धा नूतन कन्या शाळेने आली गुणवत्ता सिद्ध केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३०९ विद्यार्थिनी नूतन कन्या शाळेतून … Read More

तुमसर नगरपरिषदेत प्रशासकीय अनागोंदी; नगराध्यक्षांच्या कार्यप्रणालीवर नगरसेवकांचा ‘अविश्वास’

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर शहराच्या विकासाचा कणा समजली जाणारी नगरपरिषद सध्या विकासकामांच्या मुद्द्यापेक्षा अंतर्गत संघर्षानेच जास्त गाजत आहे. नगरपरिषदेतील सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही गटांतील मिळून तब्बल २३ … Read More

जिद्द, मेहनत आणि शिक्षणाची नवी वाट : अर्जुनी (मोरगाव) येथील २३ महिलांनी पूर्ण केली दहावी

*उमेद अभियान व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांचा उपक्रम  अर्जुनी-मोरगाव :- तालुक्यातील उमेद अभियानाशी संलग्न 23 महिला कॅडर यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर शिक्षणाची नवी वाट निर्माण करत … Read More

एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात फसलं; सुदैवाने सुखरुप लँडिंग, जुहूत उतरवलं

मुंबई:- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लग्न कार्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे गेले असता, त्यांच्या हेलिकॉप्टरला वादळी वाऱ्याचा फटका बसला. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली … Read More

भरधाव ट्रेलरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

 दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- देव्हाडा बुज. येथे भरधाव ट्रेलरने धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. दिनेश योगराज ऊके (वय ३०) रा. चिचोली, ता. ता. खैरलांजी, जि. बालाघाट असे … Read More

सीतासावंगी खून प्रकरणी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदवा

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सीतासावंगी येथे जादूटोणा केल्याच्या संशयावरून महादेव शंकर कामथे यांची हत्या करण्यात आली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निमर्ूलन समितीचे पदाधिकारी यांनी … Read More

मुंढरी बु. येथे १३ दिवसांचे आमरण उपोषण मागण्या मान्य झाल्यानंतर मागे

 दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मुंढरी बु. गावाच्या संरक्षणासाठी १३ दिवसांपासून सुरू असले माजी जि. प. सदस्य के. बी. चौरागडे यांचे आमरण उपोषण अखेर मंगळवार, ६ मे २०२६ रोजी रात्री … Read More

मतदारसंघात धान, मका आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान चिरडली गोरेगाव-तिरोडा अवकाळीच्या तडाख्याने शेतकऱ्यांची स्वप्ने

गोंदिया :- आभाळातून बरसणारा पाऊस हा शेतकऱ्यांसाठी नेहमीच आशेचा दूत मानला जातो. मात्र ऋतूचक्राचा ताळमेळ बिघडला की हाच पाऊस संकटाचे सावट बनून उभा राहतो. गोंदिया जिल्ह्यात मंगळवारी (दि. ५) आलेल्या … Read More

कोलकाता:ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. आम्ही निवडणूक हरलो नाही, आम्हाला हरवण्यात आले आहे, त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच नाही असं बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.