दिव्यांगांचे गणराज्यदिनी ‘करो वा मरो’ आंदोलन;२६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
भंडारा: दिव्यांगांच्या विविध मागण्या दुर्लक्षित असून, याला शासनाचे उदासीन धोरण कारणीभूत आहे. न्याय मागण्यांचा पाठपुरावा करून सुद्धा दिव्यांगांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. त्यामुळे अपेक्षित मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतीय गणराज्य दिनी … Read More