भंडारा शहर पुन्हा हादरले; अल्पवयीन मित्रानेच घेतला शाळकरी मुलाचा जीव
* संतप्त नातेवाईकांचा पोलीस ठाण्याला घेराव *शहरातील दिड महिन्यातील तिसरी घटना *शहराच्या सुरक्षिततेच्या प्रश्नचिन्ह भंडारा :- भंडारा शहरात गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या गंभीर गुन्हेगारी घटनांनी शहराच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले … Read More









