विश्व हिंदू परिषदेच्यावतीने विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- विजयादशमी निमित्त विश्व हिंदू परिषद भंडारा जिल्हा, अखिल क्षत्रिय समाज भंडारा, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान भंडारा विभाग यांच्यावतीने भंडारा शहरातील खांबतलाव येथे राणी लक्ष्मीबाई पुतळा परिसरात … Read More

दसरा मैदानाला गिळण्याचा प्रयत्न हाणून काढू

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- विजयादशमी उत्सव हा सनातन धर्मातील महत्वाचा सण आहे आणि याचे आयोजन गेल्या २७ वर्ष पासून भंडाराच्या दसरा मैदानात केल्या जाते. परंतु काही लोक या आयोजनवर … Read More

दसरा मेळाव्याचे निमित्त, ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; शिवाजी पार्कवरुन होणार शिवसेना-मनसे युतीची घोषणा?

अभिनेता-राजकारणी विजय थलपती यांच्या करूर रॅलीदरम्यान मृत्यू तांडवानंतर त्यांच्या निवासस्थानी विजय यांचे वास्तव्य असून, दिवसभर ते पक्षातील पदाधिकारी आणि वकिलांससोबत सलग बैठका घेत आहेत.

२० ऑक्टोंबरपर्यंत जिल्हास्तरीय प्रकरणांचा निपटारा करा – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- भंडारा जिल्ह्यातील जनता दरबारात प्राप्त झालेली जिल्हास्तरीय प्रकरणे २० ऑक्टांेबरपर्यंत जलद गतीने निकाली काढावीत असे स्पष्ट निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे राज्यमंत्री (गृह-ग्रामीण, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, … Read More

खड्डयात बेशरमाचे झाड लावून महाविकास आघाडीचे आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- तुमसर-मोहाडीभंडारा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून खड्डयांमध्ये बेशरमाचे झाड लावत आंदोलन करण्यात आले. तातडीने रस्त्यांचे कामे … Read More

गणेश गायधनेची आंतर विद्यापीठ कबड्डी संघात निवड

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा:- आर्टस कॉलेज सिहोरा येथील बी.ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी गणेश शिवदास गायधने याची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या कबड्डी संघात कर्णधारपदी निवड झाली अहे. गणेश हा १ … Read More

विविध आयोजनासह पवनी महोत्सवाचा समापन

दै. लोकजन वृत्तसेवा पवनी :- पवनी येथे आयोजित होत असलेल्या विदर्भ काशी पवनी महोत्सवाचे आज समापण करण्यात आले. पाच दिवसीय या महोत्सव दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, ज्यात मॅरथॉन … Read More

भंडाऱ्यात दीनदयाळ जन आजीविका योजनेअंतर्गत सीएलएफसीएलसी वार्षिक सभा व लोककल्याण मेळावा उत्साहात

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा नगर परिषदेतर्फे दीनदयाळ जन आजीविका योजनेअंतर्गत सीएलएफ – सीएलसी वार्षिक सर्वसाधारण सभा व लोककल्याण मेळावा लक्ष्मी सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात ९०० … Read More

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

*टंचाईच्या सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य* *आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना निर्देश* भंडारा:- राज्य शासन पूरग्रस्ताच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. या भागातील शेतकरी, आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाई प्रमाणेच सर्व सवलती … Read More