शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेत नूतन कन्या शाळा चॅम्पियन

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धा राजहंस पब्लिक स्कूल मुंबई … Read More

श्री क्षेत्र कुंभली येथे उसळणार भाविकांची गर्दी

राकेश बैस, साकोली (दै. लोकजन):- साकोली पासून दक्षिणे कडे तीन किलोमीटर अंतरावर चुलबंद नदी काठावर कुंभली गावच्या शिवेत दुर्गाबाई डोह येथे दुर्गा देवीचे मंदिर असून याच मंदिर परिसरात मकर संक्राती … Read More

विकसित भारत – “जी-राम-जी’गावांमध्ये रोजगार आणि  स्वावलंबनाची एक नवीन क्रांती…: आ. विनोद अग्रवाल

गोंदिया:- गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सोमवार १२ जानेवारी २०२६ रोजी गोंदिया शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांसोबत पत्रकार परिषद घेतली आणि केंद्र सरकारच्या नवीन योजने “विकासित भारत – जी-रामजी’ मुळे … Read More

मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेत राडा! भाजप अन् मनसे कार्यकर्ते एकमेकांना भिडले; एक जण जखमी, नेमकं काय घडलं?

मुंबई:- राज्यातील महापालिका निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून मुंबई महापालिकेकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे, एकीकडे ठाकरे बंधू प्रत्यक्ष मैदानात उतरून जोरदार प्रचार आणि सभांचं नियोजन करताना … Read More

वाहनाच्या धडकेत वृत्तपत्र वाटणाऱ्याचा जागीच मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- सकाळी पेपर वाटप करण्यासाठी जात असलेल्यास भरधाव टाटा एस वाहन चालकाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज रविवार दि. ११ जानेवारी रोजी … Read More

मॉयल ने अनुकंपा नोकरीचा गळाच घोटला…..!

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- मॉयल (मॅग्निज खाण) प्रशासनाने दि. १ जानेवारी २०२६ पासून अनुकंपा नोकरी योजना बंद करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे कामगार कुटुंबांच्या पोटावर थेट लाथ मारण्यासारखा असल्याची तीव्र … Read More

विद्यानगर भंडारा येथील वेशा व्यवसाय रॅकेटचा पर्दाफास

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा शहरातील संत ज्ञानेश्वर वॉर्ड, विद्यानगर येथे सुरु असलेल्या वेशा व्यवसाय रॅकेटचा अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने पर्दाफास केला. दि. १० जानेवारी रोजीअनैतिक मानवी वाहतुक … Read More

पालांदूर परिसरात राजरोसपणे वृक्षांची कत्तल

दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर:- मानवाने स्वतःच्या स्वार्थाकरिता निसर्गालाच दावणीला बांधले आहे. शासकीय स्तरावर झाडे लावा, झाडे जगवा या मोहिमेचा कितीही उदघोष होत असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर आहे. वृक्षतोड थांबता … Read More

शेतकऱ्यांकडे पाटबंधारे विभागाची कोटयावधीची थकबाकी

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या व शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणाऱ्या चांदपूर जलाशयाची कोट्यावधी रुपयाची थकबाकी आज सिहोरा व परिसरातील शेतकऱ्यांकडे अडून असल्याचे वृत्त पुढे आले आहे. ही … Read More

डारा पोलीस दलातर्फे ऑल आऊट ऑपरेशन

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्ह्यात सर्वत्र शांतता राहावी व कोणतेही घातपाती कृत्य / अघटीत घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी या कारणाने भंडारा पोलीस दला तर्फे ऑल … Read More