तेंदूपत्त्याच्या रानात मृत्यूचा सापळा; वाघाच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा दुर्दैवी अंत
गोंदिया:- गोंदिया जिल्ह्यातील अजर्ुनी मोरगाव तालुका सध्या वाघाच्या दहशतीने अक्षरशः हादरून गेला आहे. जंगलाच्या कुशीत वसलेल्या वडेगाव बंध्या परिसरात रविवारी १० मे रोजी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा … Read More









