न. प. निवडणुकीत ५१८ उमेदवार पराभूत

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली या चार महत्त्वाच्या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल रविवारी (दि. २१) घोषित झाले. या निवडणुकीने केवळ राजकीय समीकरणेच बदलली नाहीत, … Read More

आम्रपाली भिवगडे यांना आचार्य पदवी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तर्फे प्रियदर्शनी अध्यापक विद्यालय भंडारा येथील प्राचार्या आम्रपाली सुमन एकनाथ भिवगडे यांना समाजकार्य या विषयातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी) पदवी … Read More

मोहाडीच्या जुन्या बसस्थानक चौकात धोकादायक खड्डा, अपघाताचा धोका वाढला

मोहाडी:- मोहाडी नगरातील जुन्या बसस्थानकजवळील प्रमुख चौकात मोठा व खोल खड्डा पडल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या खड्यामुळे दररोज ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत … Read More

राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारसह ११.३८ लाख रुपयांचा दारू जप्त केला; आरोपी फरार

गोंदिया:- पुढील काळात येणाऱ्या सण आणि निवडणुका लक्षात घेता, राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू तस्करांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. आमगाव तहसीलमधील बाम्हणी रेल्वे क्रॉसिंगजवळ सापळा रचण्यात आला आणि मध्य … Read More

मनसे-ठाकरे गटाचे जागावाटप अंतिम टप्प्यात, मातोश्रीवरच्या बैठकीत शिवडीचा तिढा सुटला; विक्रोळी, भांडूप, दादरमधील वॉर्डांबाबत चर्चा सुरु

मुंबईः- मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट यांच्यातील जागावाटपाच्या चर्चेचा वेग आला आहे. मुंबईतील बहुतांश प्रभागांमधील मनसे-ठाकरे गटाचे जागावाटप पूर्ण झाले होते. मात्र, दादर, शिवडी, … Read More

“”मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे, त्यांचंही येणार-जाणार”; सुधीर मुनगंटीवारांचं पुन्हा परखड मत, नाराजीवर म्हणाले…

चंद्रपूर:- भाजपला राज्यात मोठा विजय मिळाला असला तरी भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या चंद्रपुरात ११ पैकी आठ ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर भाजपला अवघ्या दोन जागा … Read More

भारताच्या दौऱ्यासाठी मेस्सीला ८९ कोटी रुपये मिळाले. तर भारताला कराच्या रुपातून ११ कोटी रुपये मिळाले, अशी माहिती पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

मतदान यंत्रात घोळः कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी सात कर्मचारी निलंबित

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा नगरपालिका निवडणुकीत प्रभाग ३ अ मध्ये मतमोजणी करतेवेळी एका कें्रदातील मतदान यंत्रावर एका उमेदवाराचे नाव नोटा चे चिन्ह नसल्याच्या लक्षात आले. याप्रकरणी उमेदवारांनी आक्षेप … Read More

विजय मिरवणुकीनंतर तुमसरात तणाव

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निकालानंतर काढण्यात आलेल्या विजय मिरवणुकीदरम्यान नेहरू नगर परिसरात वाद निर्माण होऊन तणावाची स्थिती निर्माण झाल्याची घटना रविवारी (दि. २१ … Read More

मतदान यंत्रणावर नाव नसल्याप्रकरणी न्यायालयात जाणार

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा शहरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार करुणा राऊत यांच्या मशीनची मोजणी सुरू असताना एका ग्रुपच्या मशीनवर पाच नंबरवर त्यांचे नाव आणि सहा … Read More