आमदार सुनील शिंदेंचं नाव ७ वेळा, श्रद्धा जाधवांचं नाव ८ वेळा, निवडणूक आयोगाची सर्कस झाली आहे का? आदित्य ठाकरेंचा मतदार यादीवरुन संतप्त सवाल

मुंबईः- २० नोव्हेंबरला मुंबई महापालिकेची जी प्रारूप मतदार यादी आली, त्यानंतर मोठा गोंधळ समोर आलाय. मुंबईमध्ये २२७ वॉर्ड आहेत. ३ ते ४ हजार ऑबजेक्शन आम्ही घेतले आहेत. आमचे आमदार सुनील … Read More

राज्यातील २० नगरपालिकांमध्ये निवडणुका कार्यकर्त्याचा हिरमोड; पुणे, धाराशिव, पुढे ढकलल्या, प्रभागात सोलापूर, चंद्रपूरचा समावेश

 मुंबई:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा अखेर बिगुल वाजला असून २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतांच्या निवडणुका संपन्न होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना आता काही जिल्ह्यातील नगरपालिकांच्या … Read More

नाशिकचा पालकमंत्री का नेमला जात नाही? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल, तपोवनातील झाडांच्या कत्तलीवरही रोखठोक भाष्य

नाशिकः- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती. यामध्ये नाशिक जिल्ह्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या निर्णयाला … Read More

निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेनशन, भाजपवर गंभीर आरोप; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अशा पद्धतीने व्हिडिओ शूट करणं निश्चितच नियमबाह्य

मुंबई:- निवडणुकीच्या काळात कुठेही पैसे सापडले तर निवडणूक आयोग त्यासंदर्भात कारवाई करते. पोलिसांनाही त्या संदर्भात हस्तक्षेप करून आवश्यक ती कारवाई करावी लागते. या घटनेत घरात पैसे सापडले आहे, बेडरूममध्ये पैसे … Read More

नाराज एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत, CM फडणवीस अजित पवारांची खलबतं मुंबईत

मुंबई:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत वादाची ठिणगी पडली असून या ठिणगीचा भडका बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पाहायला मिळाला. कारण, शिवसेना शिंदे गटाच्या सर्वच मंत्र्यांनी या बैठकीकडे पाठ … Read More

शिंदेंच्या मंत्र्यांची खरी नाराजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर, प्री कॅबिनेटमध्येच बहिष्काराचं ठरलं होतं

मुंबई:- भाजपच्या ऑपरेशन लोटसवरुन शिंदेंच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार टाकल्याचं दिसून आलं. त्यावरून आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र शिंदेंच्या मंत्र्यांची प्रमुख नाराजी ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष … Read More

उमदेवारी अर्जच दाखल न करुन देण्यासाठी फिल्डिंग, राजन पाटलांच्या आदेशावरुन रस्त्यात ट्रॅक्टर आडवे लावले, उज्ज्वला थिटेंचा गंभीर आरोप

सोलापूरः- गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत अचानक प्रकाशझोतात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरमधील मोहोळ तालुक्यात राजन पाटील यांची सत्ता आहे. इतकी वर्षे राजन पाटील हे … Read More

हजारो कोटींची विकासकामे जाड भिंगाचा चष्मा अन दुर्बिण लावूनही दिसली नाहीत; सुनील तटकरेंचा भरत गोगावलेंना खोचक टोला

मुंबई:- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी नाव न घेता मंत्री भरत गोगावले यांना खोचक टोला लागवालय. “हजारो कोटींची विकासकामे झाल्याचे बोलणाऱ्यांची कामे मी जाड भिंगाचा चष्मा … Read More

अजित पवारांनी सांगितलं बिहारमध्ये NDA च्या विजयाचं राज “कारण’; मोदी अन नितीशकुमारांचं अभिनंदन

मुंबई:- देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात एनडीए आघाडीला मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांप्रमाणेच बिहारचे निकाल लागल्याचं दिसून येत आहे. बिहारमध्ये भाजप-जदयू आघाडीला २०० पेक्षा जास्त जागांवर … Read More

तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर..; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरुन अजित पवारांना सवाल

बीड:- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप स्वत: जरांगे … Read More