“लाडकी बहीण’ चा ठिबक सिंचन योजनेला फटका, कोट्यवधी रुपये सरकारकडे अडकले, शेतकरी हवालदिल

सांगलीः- लाडकी बहीण योजनेचा फटका अनेक योजनांना बसत असल्याचे दिसून येत आहे. आता या योजनेचा फटका शेतकऱ्यांनाही बसतोय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजनेसाठी दिलं … Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचांच्या निर्णय वादावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी आपली महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे

राज ठाकरेंनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर फडणवीस आयोगाने द्यावं; खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई:- भारतीय जनता पक्षासोबत सख्य असलेले राज ठाकरे यांनी एतच संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. झालेले मतदान कुठे गेलं? हे रहस्य असल्याचे त्यांनी भाष्य केलंय. यात त्यांनी यांच्या पक्षाचे विद्यमान … Read More

बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?

बीड:- मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे गुन्हेगारीचा हॉटस्पॉट अशी ख्याती झालेल्या बीड जिल्ह्यात गुरुवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी पालकमंत्री अजित पवार सकाळी … Read More

गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून समर्थन; तर ठाणे हा आमचाच बालेकिल्ला, शिवसेनेचे स्पष्टीकरण

ठाणेः- ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी भाजपने केली आहे का?, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. कारण पालघरचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी ठाण्यात देखील जनता … Read More

उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे संकेत, नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य, मविआत राजकीय घडामोडींना वेग

उद्धव ठाकरे जर स्वबळावर निवडणूक लढणार असतील तर त्यांचं स्वागत करु असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांनी हा निर्णय … Read More

नाशिकसाठी भाजपचा आग्रह तर शिवसेनाही सोडायला तयार नाही; पालकमंत्रीपदामागचं राजकारण नेमकं काय?

पुणे:- पालकमंत्रिपदावरुन महायुतीतील चांगलंच नाराजी समोर येताना दिसतं आहे. रायगड आणि नाशिकवरुन महायुतीत मतभेद दिसत आहेत. दोन्ही ठिकाणी वाद होत असतांना भेटीगाठींचा सिलसिला देखील वाढला आहे. मात्र, दोन्ही जिल्हे शिवसेनेसाठी … Read More

राज्याच्या राजकारणात नवा “उदय’? केंद्रबिंदू मात्र भाजपच राहणार

मुंबई:- महाराष्ट्रात पालकमंत्री पदावरून वादंग निर्माण झाल्याचं दिसून येतंय. शनिवारी रात्री राज्यातील जिल्ह्यांसाठी पालकमंत्रिपदाची नावं सामोरे आली. पण या यादीतील दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाला रविवारी स्थगिती देण्यात आली. हे दोन जिल्हे … Read More

देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर ३०२ दाखल होईल का? बीडचे डझ कावतांनी स्पष्टच सांगितलं

बीड:- सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खंडणीतील आरोपी वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, तसेच मोक्कांतर्गत कारवाई करावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. तसेच, सीआयडी पोलिसांकडून तपासाबाबत … Read More