
उद्धव ठाकरे जर स्वबळावर निवडणूक लढणार असतील तर त्यांचं स्वागत करु असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांनी हा निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं असंही पटोले म्हणाले.निवडणुका लागल्या नाहीत मात्र जर तुमची तयारी पूर्ण झाली तर आपण न्नकीच कार्यकत्र्यांच्या म्हणण्यानुसार निर्णय घेऊ, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती.